कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) आकारणीमध्ये सुचविलेल्या बदलांमुळे कर्मचाऱयांना सध्या हातात मिळणाऱया निव्वळ वेतनामध्ये घट होणार आहे.
निवृत्तिपश्चात जीवनाची तरतूद म्हणून कर्मचाऱ्यांकडून जमा होणाऱ्या निधीचा सांभाळ करणाऱ्या ‘कर्मचारी भविष्यनिधी संघटने’च्या काही विश्वस्तांनी आपल्या जवळपास ७ लाख कोटी…