scorecardresearch

Minor girl molested in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; डोळा मारून मिठीत ओढले!

पिंपरी-चिंचवडच्या मोशीमध्ये अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अश्लील हातवारे आणि डोळा मारून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.

Eight Municipal Hospitals under Safe Motherhood Assurance
पिंपरी : सुरक्षित मातृत्व आश्वासन अंतर्गत महापालिकेची आठ रुग्णालये, प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांना मोफत मिळणार ‘या’ सुविधा

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठही रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत.

Pimpri Municipal Corporation is investigating property tax avoiders
पिंपरी : महापालिकेकडून मालमत्ता करबुडव्यांचा शोध सुरू; ‘या’ भागात होणार तपासणी

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नवीन मालमत्ता कर नोंदणी अभियान सुरू आहे.

Talwade fire accident Who killed eight innocent lives
पिंपरी- चिंचवड: ‘त्या’ नऊ निष्पाप जीवांचा बळी कुणी घेतला? पोलीस की महानगरपालिका..!

तळवडे याठिकाणी नऊ जणांचा जीव गेल्यानंतर या निष्पाप जीवांचा बळी घेतला कोणी असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.

talwade fire incident news in marathi, talwade news in marathi
पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ८, तर इतर ८ जणांची प्रकृती चिंताजनक

घटनेतील १० जखमी रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे.

Palladium Consultants India private organization has been given an extension by the Pimpri Municipal Corporation
पिंपरी: महापालिका आयुक्त सल्लागारावर मेहरबान; दुसऱ्यांदा मुदतवाढ, तीन कोटी उधळणार

महापालिकेचे प्रकल्प व विकासकामांवर नियंत्रण ठेऊन सल्ला देणाऱ्या पॅलेडियम कन्सल्टंट इंडिया या खासगी संस्थेवर आयुक्त शेखर सिंह मेहरबान झाले आहेत.

pimpri fire news in marathi, pimpri fire 6 dead news in marathi, pimpri chinchwad fire news in marathi
पिंपरी : तळवडे येथील दुर्घटनेप्रकरणी कंपनी, जागा मालकासह चौघांविरोधात गुन्हा; सहा मृतांची ओळख पटली

याप्रकरणी महापालिकेचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब विश्वनाथ वैद्य (वय ३८) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

burglary criminals from mumbai arrested by wakad police, accused of 24 burglaries in pune
अट्टल घरफोड्या करणाऱ्या मुंबईच्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २४ घरफोड्या केल्याचं निष्पन्न

मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

chinchwad city 1351 kunbi record found, pimpri chinchwad city kunbi record news in marathi
पिंपरी-चिंचवड शहरात एक हजार ३५१ कुणबी नोंदी; ‘असे’ मिळविता येणार प्रमाणपत्र

महसूल अधिकाऱ्यांकडे कुणबी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कुणबी दाखला मिळणार आहे.

Four persons including couple arrested making fake documents illegal Aadhar Card Seva Kendra pimpri pune
पिंपरी: बेकायदा आधारकार्ड सेवा केंद्राद्वारे बनावट कागदपत्रे बनवणा-या टोळीचा पर्दाफाश; दाम्पत्यासह चार जण गजाआड

आरोपी मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रे बनवण्याचे काम करत होते.

Pimpri Chinchwad city was honored with a medal of honor in the Guangzhou International Awards Competition
चीनमध्ये पिंपरी-चिंचवडचा डंका; मिळाला ‘हा’ पुरस्कार! १५ देशांच्या यादीत भारताचे नाव आणि….

महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, समुह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा…

pimpri maratha kranti morcha, maratha kranti morcha on hunger strike
पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण

मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या