कृष्णा पांचाळ

पुणे : अपघातात दोन्ही पाय गमावले पण जिद्द नाही, मराठमोळा नागेश ठरतोय अनेकांसाठी आदर्श
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याने दोन्ही पाय गमावले…

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले
मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडला सोहळा

देहू नगरीत मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार पालखी प्रस्थान सोहळा
दरवर्षी लाखो वारकऱ्यांचा मेळा जमणाऱ्या ठिकाणी सध्या शांततामय वातावरण

पिंपरी-चिंचवडकरांनी अडीच महिन्यानंतर चाखली वडापावची चव
शहरातील वडापावचे स्टॉल सुरू; महानगर पालिकेच्या परवानगी बाबत संभ्रम

पळून जाऊन प्रेमविवाह करण्याच्या तयारीत असलेल्या दोन विवाहित पुरुषांना पोलिसांनी पकडले
घरच्यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या समुपदेशनाने दोन संसार उध्वस्त होण्यापासून वाचले

आठ तास ‘पीपीई’ कीट घालून उपचार करत, लहान मुलांना करोनामुक्त करणारी ‘हिरकणी’
मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याचे सांगितले

पिंपरी-चिंचवड : नागरिकांच्या तपासणीसाठी आता विशेष ‘कोविड-19 टेस्ट बस’ सेवा
प्रामुख्याने कंटेन्मेंट झोन परिसरातील हायरिस्क नागरिकांची मोफत तपासणी होणार

पिंपरी-चिंचवड : दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षीय भावाने केली करोनावर मात
आईचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला होता

पिंपरी-चिंचवड भागातील उद्योग सुरू करण्यास परवानगी
परवानगी मिळालेल्या उद्योग, औद्योगिक आस्थापनांनी ३३ टक्के कामगारांच्या उपस्थितीची अट पाळणे बंधनकारक

Happy Mothers day : मायेची कळ व उन्हाची झळ सोसणारी खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष ‘आई’
पती, पत्नी दोघेही पोलीस दलात कार्यकरत असून सध्या करोनाची पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत आहेत

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपी करोनाबाधित
सानिध्यात आलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं

आमच्यावर व समाजावर उपकार करा, बाहेर फिरू नका; पोलिसाने जोडले हात
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना आता पोलिसांकडून गांधीगिरीद्वारे समज

पोलीस पत्नीचा स्तुत्य उपक्रम; कर्तव्यावरील पोलिसांना मोफत चहा, नाश्ता वाटप
जवळपास शंभर जणांचा चहा, नाश्ता तयार करून नाकाबंदीवरील पोलिसांना केले जाते वाटप

कर्तव्यनिष्ठ खाकी; मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना बाप बजावतोय पोलिसाचं कर्तव्य
लहान मुलाचा गंभीर आजाराने अगोदरच झालेला आहे मृत्यू

खाकी वर्दीतली माणुसकी : उपासमारीची वेळ आलेल्या दाम्पत्यासाठी पोलीस ठरले देवदूत
घरात एक दिवस पुरेल एवढेच अन्न! त्यात आठ महिन्यांच्या बाळाला कसं सांभाळायचं असा प्रश्न निर्माण झाला होता

पिंपरीतले तिघेजण करोनामुक्त, मिळाला डिस्चार्ज
दोन आठवडे तिघांना होम कोरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे

पोलीस आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला करोनाच्या भीतीनं ठेवलं अडीचशे किलोमीटर दूर
नेहमी बाहेर कर्तव्य बजावत लागत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्या सांगतात.

करोनाच्या भयाण परिस्थितीतही ऑन ड्युटी २४ तास असणारा देव धावतोय नागरिकांच्या मदतीला
काही नागरिक मात्र ऐकण्याच्या परिस्थिती दिसत नाहीत

Coronavirus: देहूचं तुकोबा मंदिर आणि आळंदीचं माऊली मंदिर ३१ मार्च पर्यंत बंद
खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला निर्णय

Coronavirus : आईची काळजी मिटावी म्हणून पिंपरीत शिकणारा मुलगा परतला घरी
खासगी बसने मुकेश हंबीरे हा विद्यार्थी लातूरला पोहचला आहे

Coronavirus: मलेशियात गेलेल्या कुटुंबाची शेजाऱ्यांना धास्ती; प्रशासनाला विचारले अनेक प्रश्न
भीतीमुळं आपणचं घर सोडून जावं की काय अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.