scorecardresearch

Water storage sufficient end of May 2024, less rain June, possibility facing further water shortage Pimpri-Chinchwad citizens pune
पिंपरी-चिंचवडकरांसाठी आगामी वर्ष आणखी पाणीकपातीचे?

सध्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

junior engineer suspended
पिंपरी : अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाचा गोलमाल, कनिष्ठ अभियंता निलंबित

अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला…

Chakdi bullock cart race at the ghat in Chakan
पिंपरी: चाकणमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार; सुंदर, हरण्या जोडीने पटकाविला ‘महान भारतकेसरी’ किताब

चाकणमधील घाटावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळाला.

lighting on the tree in pimpri, police case registered
पिंपरी : महापालिकेच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करणे भोवले; एका नागरिकाविरुद्ध गुन्हा

तिवारी यांनी निगडी प्राधिकरणातील आपल्या बंगल्यासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केली होती.

Pimpri Municipal Corporation applications section place for transgender
पिंपरी महापालिकेच्या अर्जांच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान

महापालिकेच्या विविध सोई-सुविधा मिळण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अर्जांच्या रकान्यामध्ये आता तृतीयपंथीयांनाही स्थान देण्यात आले आहे.

Since Eknath Shinde Devendra Fadnavis government power Pune, Pimpri-Chinchwad 51 centers shivbhojan thali scheme shut down
सत्तांतरणानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे… पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ही केंद्रे बंद

काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली आहे, तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे.

Pimpri Commissioner Vinay Kumar Choubey has given 4500 to the police on the occasion of Diwali visit
कौतुस्कास्पद! पिंपरी आयुक्तांनी साडेचार हजार पोलिसांना दिवाळीनिमित्त दिली ‘ही’ भेट

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दिवाळी गोड झालेली आहे.

pcmc on air pollution, if care not taken then threat to the health
“काळजी न घेतल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो निर्माण”, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांचा इशारा

वायु प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो.

संबंधित बातम्या