पिंपरी-चिंचवड शहरात आढळल्या २३५९ कुणबी नोंदी कागदपत्रे तपासणीचे काम शुक्रवारपर्यंत करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 11:17 IST
पिंपरी-चिंचवडकरांसाठी आगामी वर्ष आणखी पाणीकपातीचे? सध्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 10:13 IST
पिंपरी : अतिक्रमण कारवाईतील जप्त मालाचा गोलमाल, कनिष्ठ अभियंता निलंबित अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या पाच उद्वाहक (लिफ्ट) मशिन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला… By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 11:17 IST
पिंपरी: चाकणमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार; सुंदर, हरण्या जोडीने पटकाविला ‘महान भारतकेसरी’ किताब चाकणमधील घाटावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार पहायला मिळाला. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 17:36 IST
पिंपरी : महापालिकेच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करणे भोवले; एका नागरिकाविरुद्ध गुन्हा तिवारी यांनी निगडी प्राधिकरणातील आपल्या बंगल्यासमोरील महापालिकेच्या वृक्षांवर रोषणाई केली होती. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 13:52 IST
पिंपरी-चिंचवडकरांची दिवाळीत वाहन खरेदी जोरात… पाच हजार ३१३ वाहनांची खरेदी आगाऊ नोंदणी करून ठेवल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी वाहने घरी नेली. By लोकसत्ता टीमNovember 18, 2023 13:12 IST
पिंपरी महापालिकेच्या अर्जांच्या रकान्यात आता तृतीयपंथीयांनाही स्थान महापालिकेच्या विविध सोई-सुविधा मिळण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या अर्जांच्या रकान्यामध्ये आता तृतीयपंथीयांनाही स्थान देण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2023 12:02 IST
सत्तांतरणानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे… पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ही केंद्रे बंद काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कारवाई करण्यात आली आहे, तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे. By प्रथमेश गोडबोलेNovember 14, 2023 13:44 IST
पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषण धोकादायक पातळीवर; बांधकामे आठ दिवस बंद हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हवेत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 14, 2023 11:05 IST
कौतुस्कास्पद! पिंपरी आयुक्तांनी साडेचार हजार पोलिसांना दिवाळीनिमित्त दिली ‘ही’ भेट पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील साडेचार हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची दिवाळी गोड झालेली आहे. By लोकसत्ता टीमNovember 13, 2023 19:43 IST
“काळजी न घेतल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो निर्माण”, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांचा इशारा वायु प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 16:29 IST
पिंपरी-चिंचवड : कुरघोड्या, राजकीय डाव करणारे नेते एकाच मंचावर, नेत्यांमध्ये रंगल्या गप्पागोष्टी दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक नेत्यांसह आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 13, 2023 15:58 IST
साहेबांचे १७ मिस कॉल होते…; निलेश साबळेची मिमिक्री पाहून राज ठाकरेंनी अचानक केलेला फोन, अभिनेता म्हणाला, “मला कळेना…”
Sir J J Hospital Doctor Suicide: ‘घरी जेवायला येतो’ असं आईला सांगितलं, घरी जाताना डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; आत्महत्येचं कारण आलं समोर
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
Video: चोरी, ताकद अन् धोकादायक रणनीतीकार! बिबट्या शिकार कसा शोधतो कधी पाहिलंय का? बिबट्याचा स्टंट पाहून थक्क व्हाल
जयंत-जान्हवीच्या घरात मोठा सस्पेन्स! बबुच्का ससा कुठे गेला? ‘तो’ भयंकर प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “मर्यादा असते…”