वाहतूक पोलिसालाच लगावली कानशिलात; तरुणीचा संतापजनक VIDEO होतोय व्हायरल गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला By ट्रेंडिंग न्यूज डेस्कFebruary 13, 2024 19:43 IST
विरोधी पक्षांशी संबंध असल्याचे कबूल करण्यासाठी छळ; संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर आरोप या पूर्वीच्या सुनावणीतही नीलम आझाद हिने पोलिसांनी ५२ कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप केला होता. By पीटीआयFebruary 1, 2024 03:13 IST
“…म्हणून मी त्याला कानशिलात मारली”, पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराची पहिली प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि पोलिस शिपायाला मारहाण केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 5, 2024 15:28 IST
नाशिक : वाढदिवसानिमित्त फटाके फोडून हुल्लडबाजी, चौघांना चोप शहरात भररस्त्यात, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असून बहुसंख्य वेळा असे वाढदिवस एखाद्या गल्लीबोळातील भाई, दादाचे असतात. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 20:57 IST
मुंबई : वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले हेल्मेट, आरोपीला अटक आरोपीवर दंडात्मक कारवाई केली असता आरोपीला राग आला. त्याने हातातील हेल्मेट वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 16:15 IST
चंद्रपूर : रेती कंत्राटदारास मारहाणप्रकरणी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक आणि जामीन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, गणेश ठाकूर व मोनित बेले या तिघांची वरोरा नाका चौकातील साई हेरिटेज येथे भेट घेत,… By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 19:41 IST
पुणे: रिक्षाचालकाकडून महिला पोलिसाला मारहाण ऋषभ बाबा पिसे (वय २३, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 14:00 IST
गोंदिया: आमगांव येथील दोन पोलिसांना मारहाण; पाच आरोपींना अटक या प्रकरणातील एक पोलीस प्रवीण मेगरे याला गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 16, 2023 14:24 IST
नाशिक: अवैद्य व्यवसाय प्रतिबंध पथकावर सहा संशयितांचा हल्ला वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोशिंबे येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या विशेष पथकावर सहा संशयितांकडून हल्ला करण्यात आला. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 16:11 IST
मुंबई: तडीपार गुंड पोलीस ठाण्यात ब्लेड घेऊन आला आणि… या प्रकरणी मेहराज मुर्तझा ऊर्फ पिंडारीला (२७) भायखळा पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमMay 23, 2023 13:36 IST
कल्याणमध्ये पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांना बेदम मारहाण नागेशनाथ निवृत्ती घुगे (३४), हवालदार सांगळे अशी मारहाण झालेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदारांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमApril 11, 2023 12:16 IST
कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात मद्यधुंद फेरीवाल्याची पोलिसाला मारहाण कल्याणमध्ये आंबिवली रेल्वे स्थानकात दारूच्या नशेत असलेल्या एका फेरीवाल्याने एका रेल्वे पोलिसाला बेदम मारहाण केली. By लोकसत्ता टीमUpdated: March 30, 2022 20:11 IST
IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO
VIDEO : अखेर सरन्यायाधीशांच्या आई कमलताई गवई संघाच्या व्यासपीठावर जाणार, राजेंद्र गवईंची माहिती; वैचारिक मतभेद असले तरी…
“लाज वाटली पाहिजे…”, पाकिस्तानी कर्णधाराची ‘ती’ कृती ठरतेय टीकेचा विषय; सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
Asia Cup 2025: आशिया चषक पुरस्कार सोहळ्यापूर्वी सव्वा तासात नेमकं काय काय घडलं? नक्वींना मान्य नव्हता भारताचा ‘तो’ निर्णय; वाचा संपूर्ण घटनाक्रम
Video: “भारत आपला बाप होता आणि राहणार”, पाकिस्तानी चाहत्यानं स्वत:च्याच संघाची काढली लाज; म्हणे, “त्यांच्या चपलेशीही बरोबरी…”
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
अभिषेक शर्मा अपयशी ठरला तर काय? सुनील गावसकरांनी आधीच दिलं होतं उत्तर; म्हणाले होते, “तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि…”
१५ व्या वर्षी लंडनला गेलेला अक्षय कुमारचा मुलगा ‘या’ क्षेत्रात घेतोय शिक्षण; खिलाडी कुमार म्हणाला, “त्याच्या निर्णयाने…”
Navratri 2025 : गरबा किंवा दांडिया खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या, काय काळजी घ्यावी? प्रीमियम स्टोरी
श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ ते कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया’पर्यंत ओटीटीवरील ‘हे’ ५ हॉरर-कॉमेडी चित्रपट पाहिलेत का? वाचा यादी…