ठाणे पोलीस अधिकारी दबावाखाली असल्याचा भाजपचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरण भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील काही जणांचा फलक लावण्यावरून वाद झाला होता. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2023 19:55 IST
Khakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप! ‘Khakee the bihar diaries’ वेबसीरीज ज्यांच्या आयुष्यातील घटनेवर बेतली आहे, अशा IPS अमित लोढांवरच भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: December 9, 2022 10:59 IST
नागपूरला मिळाले ११ नवे पोलीस अधिकारी, ७ अधिकाऱ्यांची शहरातून बदली नागपुरात नव्याने ११ पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली असून नागपुरातून ७ अधिकाऱ्यांच्या शहराबाहेर बदल्या झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमNovember 8, 2022 09:44 IST
अकोलेकर पोलीस अधिकाऱ्याची हरियाणात प्रभावी कामगिरी ; गुन्हेगारी, तस्करीवर नियंत्रणामुळे श्रीकांत जाधवांचा सन्मान अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी स्व.राम जाधव यांचे श्रीकांत हे सुपुत्र आहेत. जाधव १९९४ च्या आयपीएस तुकडीचे पोलीस अधिकारी आहेत. By लोकसत्ता टीमAugust 18, 2022 14:05 IST
मेन्टॉरशिप : …त्यांनी मला कुजलेल्या प्रेतांचा पंचनामा करायला सांगितला! वरिष्ठांनी केवळ ऑर्डर न देता, आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कसं काम करायचं, हा धडा त्यागी मॅडमनी असा पहिल्याच दिवशी… By माधुरी ताम्हणेUpdated: August 22, 2022 12:19 IST
माजी पोलीस कर्मचारी झाला कार चोर; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:32 IST
“माझे आजोबाही पोलीस उपमहानिरीक्षक होते, पण…” : सलमान खान एका मुलाखतीत सलमानने आपल्या आजोबांविषयी मोठा खुलासा केलाय. “माझे आजोबा देखील इंदौरचे पोलीस उपमहानिरीक्षक होते,” असं त्याने सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 1, 2021 14:26 IST
तालिबानने गाठली क्रूरतेची परिसीमा; महिला अधिकाऱ्यावर हल्ला करुन काढले डोळे तालिबानच्या क्रूरतेच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण, एक महिला पोलीस अधिकारी असलेल्या खातिरा हाश्मी हिच्यावरील अत्याचाराचा कहर झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2021 17:26 IST
फक्त एका टॅटूवरुन पोलिसांनी केला हत्येचा उलगडा; सात जणांना ठोकल्या बेड्या दिल्लीत १० ऑगस्ट रोजी पोलिसांना सुखदेव विहार येथील नाल्यात एका सूटकेसमध्ये तरंगत असल्याची माहिती मिळाली. ह्या बॅगमध्ये… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 29, 2021 13:44 IST
कल्याण : नाकाबंदीमध्ये बाइक थांबवली म्हणून तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला दगडाने हल्ला करुन केलं जखमी कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांनी नाकाबंदी सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2021 09:23 IST
राकेश अस्थानांची नियुक्ती हा मोदी-शाह यांचा पोलीस यंत्रणेतील नियम अस्थिर करण्याचा प्रयत्न – ज्युलिओ रिबेरो माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी राकेश अस्थाना यांच्या दिल्ली पोलीस आयुक्तपदी नियुक्तीवरून नरेंद्र मोदी आणि अमि शाह यांच्यावर ताशेरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2021 19:26 IST
गोळीबार सुरू होता… मी ६ वेळा फोन केला, ते म्हणाले सॉरी; आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर सोमवारी झालेल्या गोळीबारानंतर त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी खुलासा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 27, 2021 16:15 IST
छाया ग्रह केतू ‘या’ तीन राशींवर प्रसन्न होणार; अचानक धनलाभ, लग्नाचे प्रस्ताव अन् नोकरीत प्रमोशन मिळणार म्हणजे मिळणार
५०० वर्षांनंतर, दिवाळीला शक्तिशाली राजयोग! ‘या’ ३ राशींचे सोन्याचे दिवस सुरू, नशिबी गडगंज श्रीमंती अन् धन-संपत्तीत वाढ…
Video: “मला नियम सांगत बसू नका”, साक्षात अमिताभ बच्चन यांच्यासमोर मुलाचा उद्धटपणा; KBC मध्ये केली उडवा-उडवी, पण पाचवा प्रश्न आला आणि…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
9 क्रिकेटपटू बाप-लेक! ९ प्रसिद्ध खेळाडूंनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गाजवलं आहे क्रिकेटचं मैदान; ५ आहेत भारतीय जोड्या
सामना जिंकला, पण जीव गमावला! विजय साजरा करतानाच क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, शेवटचा चेंडू टाकला अन्…पाहा Video
ट्रम्प यांचा २० कलमी कार्यक्रम ते हमासकडून ओलिसांची सुटका, गाझामध्ये आतापर्यंत काय-काय घडलं? कसा असेल पुढचा टप्पा?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे RSS च्या कार्यक्रमांवरील बंदीच्या मागणीवरुन काँग्रेस नेत्याला प्रत्युत्तर; म्हणाले, “ज्या इंदिरा गांधींनी बंदी घातली त्यांना…”
VIDEO: पोरानं पांग फेडलं! स्वत:च्या पगारातून बापासाठी घेतलं खास गिफ्ट, त्यांची रिॲक्शन पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी