लेटर बॉम्ब: IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल हे पत्र पोलीस दलातील अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 20:49 IST
होणारा नवरा ठग असल्याचं कळताच महिला पोलिसाची कारवाई; कोट्यावधींनी फसवणूक करणाऱ्या तरुणाला बेड्या राणावर लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 6, 2022 11:28 IST
MNS Andolan: ….तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 4, 2022 14:43 IST
सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी शालेय मुलांना अनोखी इफ्तार पार्टी सोलापूरमध्ये पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी रमजान महिन्यात रोजे करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 22:01 IST
पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; बदली रद्द करण्यासाठी साकडे? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे थेट पवारांची भेट घेतल्याची चर्चा By लोकसत्ता टीमUpdated: April 23, 2022 11:40 IST
झाडू विक्रेत्या आजीचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर पडलेले दोन लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट केले पोलिसांच्या स्वाधीन जाहिदा शेख यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांना आजींना कार्यालयात बोलावून दोन हवालदारांसह त्यांचा सत्कार केला By लोकसत्ता टीमUpdated: April 14, 2022 17:16 IST
…पण पोलिसांनी देखील सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी काम केले पाहिजे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकार पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 17:18 IST
“पोलीस दलाची मान खाली जाईल असे काम पोलिसांनी करू नये”, अजित पवार यांचा सल्ला पोलीस दलाची मान खाली जाईल, असं काम पोलिसांनी करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी शिर्डीत बोलताना दिला. By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 16:36 IST
“मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना शब्द देतो की…”, शिर्डीत अजित पवार यांची मोठी घोषणा अजित पवार यांच्या हस्ते शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2022 15:35 IST
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची जोरदार चर्चा; आयर्नमॅन कृष्ण प्रकाश ‘आऊट’, विश्वास नांगरे-पाटील ‘इन’? कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमी चर्चेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 15:09 IST
माहेरी गेलेली पत्नी घरी येत नाही म्हणून सासरवाडीत घडवला स्फोट; पहाटे चार वाजता घडली घटना पहाटे झालेल्या या स्फोटामुळे घरातील सर्व सदस्य घाबरुन घराबाहेर पळाले, यामुळे शेजारीही जागे झाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 09:22 IST
Video : नाशिकमध्ये पोलीस चौकीतच दारूपार्टी! तर्राट पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल! चौकीतच काही पोलीस कर्मचारी दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास असलेल्या टेबलवर दारूपार्टी करत असताना दिसले आणि स्थानिकांचा संताप झाला! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2022 12:30 IST
Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
१२ राशींच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? कोणाची चिडचिड कमी तर कोणाची कामे सुरळीत पार पडणार; वाचा राशिभविष्य
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 चीन रशियाकडून सर्वाधिक तेल, ऊर्जा आयात करतो तरी ट्रम्प यांचा भारतावरच रोष का? व्हाइट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं…
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
‘याला बोलतात मराठमोळा डान्स…’, ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Vice Presidential Election: एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार रविवारी ठरणार; भाजपाने बोलावली संसदीय मंडळाची बैठक