scorecardresearch

police inspector rape girl Hinganghat
धक्कादायक! रक्षकच झाला भक्षक, तक्रारीसाठी आलेल्या युवतीवर ठाणेदाराने केला बलात्कार

ठाणेदाराने अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडली आहे. स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा ठाणेदार सापडलेला आहे.

महिलाराज! चंद्रपूर जिल्ह्यात महिलांनी सांभाळली पोलीस ठाण्याची जबाबदारी

जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्याची जबाबदारी एका दिवसासाठी महिलांनी सांभाळली आहे.

Man Killed His wife
Wife Murder case : पतीने केली पत्नीची हत्या, मग टाइल कटरने केले सहा तुकडे; पॉलिथीनमध्ये तुकडे भरले आणि…

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण ताजं असतानच तशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे

manish sisodia difference bitween judicial custody and police custody
विश्लेषण : न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडीत नेमका फरक काय? जाणून घ्या

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आप पक्षाचे नेते तथा दिल्लीचे माजी उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती.

Wife Killed Husband in Dhule
मुलीकडे वाईट नजरेने पाहतो म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, धुळ्यातली धक्कादायक घटना

मृतदेहावर जो शर्ट होता त्या शर्टच्या खिशात एक बस तिकिट होतं ज्यावरून या हत्येची उकल झाली

पुण्यात भरदिवसा मोबाइल हिसकावून चोरणारा कर्नाटकमधील चोरटा गजाआड; साथीदार फरार

पुण्यात मोबाइल हिसकावणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला वानवडी पोलिसानी अटक केली. शरद मंजुनाथ (वय २२, रा. शिमोगा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे.

Amitabh Bachchan Police
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब? निनावी फोनबाबत विचारणा केली असता पोलीस म्हणाले…

महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरासमोर बॉम्ब ठेवला असून तेथे बॉम्बस्फोट होणार आहे, असा निनावी फोन नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…

Hotel Staff Beaten Up People In Wedding Ceremony
बजाव! रात्रभर DJ लावा…वऱ्हाड्यांना हॉटेल कर्मचाऱ्यांनी धु धु धुतलं, पण त्यानंतर बाजी पलटली, पाहा Video

हॉटेल कर्मचाऱ्यांनी वऱ्हाड्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ कॉंग्रेस नेत्या डॉली शर्मा यांनी शेअर केला अन् त्यानंतर सूत्रे फिरली.

संबंधित बातम्या