मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह? झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार! मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे! By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2021 14:12 IST
बिहारमध्ये उलटे फासे! बंडखोरी करणारे पशुपतीकुमार पारसच बनले पक्षाध्यक्ष! बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षामध्ये बंडखोर पशुपतीकुमार पारस यांचीच पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 19:28 IST
“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं! शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 15:32 IST
“हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक.. त्यात भर पडली टिपूवादी शिवसेनेची”, अतुल भातखळकरांचा निशाणा! शिवसेना भवनाच्या बाहेर झालेल्या राड्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2021 20:39 IST
“ये डर अच्छा है”; यशोमती ठाकूरांचा भाजपाला खोचक टोला! राहुल गांधींनी एकीकडे केंद्र सरकारवर आणि भाजपावर सातत्याने टीका सुरू ठेेवली असताना आता यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 18:47 IST
“भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका! शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता त्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 17:49 IST
“भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही”, तृणमूल सोडून पक्षात आलेल्या नेत्याची तक्रार! तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांवर भाजपाचा विश्वास नसल्याचा गंभीर आरोप सुनिल मोंडल यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2021 22:49 IST
बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी! लोकजनशक्ती पक्षामध्ये उभी फूट पडली असून पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2021 20:12 IST
Video : भारतीय राजकारणातील पीके… प्रशांत किशोर! भारतीय राजकारणातील पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि भाजपासहित सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या! By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2021 19:18 IST
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार! मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 15:51 IST
Article 370 : दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजपाची आगपाखड! काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅपवरच्या चर्चेमध्ये Article 370 संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 14:17 IST
“ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी”, नारायण राणेंचं खोचक ट्वीट! भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 18:00 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल
स्लायडिंग खिडक्यांच्या ट्रॅकमधील घाण साफ करणे आता झाले सोपे, वापरा या २ ट्रिक्स…मिनिटांत स्वच्छ होतील स्लायडिंग खिडक्या
किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे तुमच्या त्वचेवरील ‘हे’ बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..
११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”
Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा
राज्यकर्त्यांनी भाषेच्या उच्चारांचे भान राखावे – डॉ. मिलिंद जोशी; विखे पाटील साहित्य पुरस्काराचे वितरण