scorecardresearch

pyare jiya khan at Ajmer Dargah
गडकरी मंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे हा नेता थेट पोहचला राजस्थानच्या अजमेरला, दरगाह चढवली चादर आणि…

राजकीय नेत्यांचे चाहते आणि त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आपल्या नेत्यासाठी अनेकदा विविध उपक्रम राबवताना दिसतात.

Uddhav Thackeray Shiv Sena restructures Jalgaon ahead local body elections new appointments
जळगावमध्ये ठाकरे गट ॲक्शन मोडवर… संघटनात्मक बांधणीसाठी नवीन नियुक्त्या जाहीर !

जळगावमध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्कारावा लागल्यानंतर ठाकरे गटाची खूपच गलितगात्र अवस्था झाली आहे.

BJP ticket distribution policy local body elections public support decide candidates ChandraShekhar Bawankule warns
Video : “…त्यालाच तिकीट मिळणार” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप तिकीट वाटपावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे महत्वाचे विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठे विधान केले.

Shiv Sena Shinde MLA Sanjay Gaikwad sparks controversy with remarks costly Maharashtra local body elections
“३ कोटींचा खर्च, एका व्यक्तीकडून १०० बोकड” आमदार संजय गायकवाड यांनी सांगितला जि.प. निवडणुकीचा खर्च

आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत, काही ठिकाणी एक-दोन तर काही ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो, १०० बोकड द्यावे…

Thane politics controversy Shiv Sena row intensifies Maheshwari Tare slams MP Naresh Maske
ठाण्यातील राजकीय वाद तापला; महेश्वरी तरे यांचा खासदार नरेश मस्के यांना इशारा

माजी नगरसेविका व ठाणे उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार नरेश मस्के यांच्यावर जोरदार टीका केली.

BJP NCP clash Maval politics local body elections strategy Sunil Shelke Bala Bhegade
मावळमध्ये भाजप-अजित पवार गटात जुंपली प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी’च्या काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशावरून आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

Jalgaon politics BJP Shiv Sena political speculation ahead municipal elections
भाजप जळगावमध्ये ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत… मोठा पदाधिकारी गळाला !

सेवा पंधरवड्याच्या आडून ठाकरे गटाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याशी पक्षाच्या नेत्यांनी जवळीक साधल्याचेही दिसून आले आहे.

sapkal claims cm fadnavis dreams of becoming prime minister
मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने…कोणी केला हा दावा?

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Will the NCP groups come together? Ajit Pawar said briefly
दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे मनोमीलन होणार का? अजितदादा म्हणाले, ‘ॲक्शन’…

उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर होते. आकुर्डीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Prabhakar Gharge should take the right decision recognizing the need of the hour; Nitin Patil's appeal
प्रभाकर घार्गे यांनी काळाची गरज ओळखून योग्य निर्णय घ्यावा; नितीन पाटील यांचे आवाहन

पळशी (ता. खटाव) येथे खटाव माण ॲग्रो साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात नितीन…

BJP's mindset exposed due to Padalkar's abusive language; Deshmukh's anger
पडळकरांच्या अर्वाच्य भाषेतील टीकेमुळे भाजपची मानसिकता उघड; देशमुखांचा संताप

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या अर्वाच्य भाषेत टीका केली.

संबंधित बातम्या