भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातली आणखी तीन नावं जाहीर, प्रणिती शिंदेंसमोर ‘या’ उमेदवाराचं आव्हान भाजपाने आज त्यांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूरच्या उमेदवाराचंही नाव आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 24, 2024 22:12 IST
तुकोबांचा अभंग वाचत अमोल मिटकरींचं विजय शिवतारेंना उत्तर, “विंचवाची नांगी तैसा दुर्जन..” अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारेंवर जोरदार टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2024 20:55 IST
विजय शिवतारेंची टीका, “अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, या रावणाचा वध..” शरद पवार आणि अजित पवार यांनी ग्रामीण दहशतवाद लढवण्याचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2024 17:16 IST
भंडारा-गोंदियाची उमेदवारी डॉ. प्रशांत पडोळे यांना देत नाना पटोलेंनी स्वतः पळ काढला; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांच्या विरोधात निर्णय भंडारा गोंदिया मतदार संघातून काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः निवडणूक लढवावी अशी काँगेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आग्रही भूमिका… By कविता नागापुरेMarch 24, 2024 14:21 IST
“सीएए हा संविधानावरील हल्ला आहे,” कमल हासन यांची प्रतिक्रिया सीएए कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल काय म्हणाले कमल हासन? जाणून घ्या By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 24, 2024 08:00 IST
“तिहार तुरुंगात तुमचं..”, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर ‘त्या’ आरोपीची खोचक प्रतिक्रिया “अरविंद केजारीवालांच्या विरोधात सर्व पुरावे देण्यात आले आहेत आणि ते सर्व पुरावे उपयोगात आणले जातील याची मी खात्री करून घेतली… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 23, 2024 21:10 IST
“तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही” भाजपा खासदार मनोज तिवारी यांची तिखट प्रतिक्रिया! भाजपा नेते मनोज तिवारी यांनी तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही, असा टोला अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 23, 2024 17:31 IST
AIADMK Manifesto: निवडणूक जाहीरनाम्यात राज्यपाल नियुक्तीचा मुद्दा! जाहीरनाम्यात आणखी काय? या जाहीरनाम्यातील एका आश्वासनाने विषेश लक्ष वेधले आहे ते म्हणजे केंद्र सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच राज्यपाल नियुक्तीचा निर्णय घ्यावा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 22, 2024 20:01 IST
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढीस? १९ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होत असताना देश पूर्ण निवडणूक वातावरणामध्ये असणार आहे, परंतु त्याआधी अरविंद केजरीवाल यांना अटक… By वैभव देसाईMarch 22, 2024 16:05 IST
दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के. कविता यांना दिलासा नाही, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला! शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यांना दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 22, 2024 15:41 IST
कम्मा-कापू समीकरण भाजपा अन् टीडीपीसाठी फायद्याचं ठरणार का? विशेष म्हणजे भाजपा आणि पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्ष (जेएसपी) यांचा समावेश असलेल्या युतीचे नेतृत्व करणारा टीडीपी आता पुन्हा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 21, 2024 21:10 IST
पप्पू यादव यांचा ‘हा’ पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; इंडिया आघाडीत पुन्हा बिघाडी? पप्पू यादव काय आम्हाला धमक्या देतात, यादव व्होटबँक जमवण्याचा ते दावा करतात ती आमच्याकडे आधीपासूनच आहे, असे राजदच्या एका वरिष्ठ… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 21, 2024 17:41 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
‘२०१९ ला भाजपासह जायचं शरद पवारांनी कसं ठरवलं होतं?’ अजित पवारांनी सांगितल्या पडद्यामागच्या सगळ्या घडामोडी
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी