scorecardresearch

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi
Mumbai News Updates: मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर शहरांतील ताज्या घडामोडी एका क्लिकवर…

Mumbai Pune Nagpur Updates: मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या…

BJP MLA T Raja Singh Resigns
MLA T Raja Singh Resigns : भाजपाला मोठा धक्का, आमदार टी राजा सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं काय घडलं?

भाजपाचे आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

Ganesh naik slams Shinde Shiv Sena Navi Mumbai
नवी मुंबईत एकनाथ शिंदेच्या कोंडीसाठी गणेश नाईक आक्रमक प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री पद असल्यापासून नवी मुंबईत नाईक- शिंदे यांच्यात विसंवाद दिसून येत आहे

Mumbai Nagpur Pune Latest News Live Updates in Marathi
Pune Mumbai Nagpur News Updates : मुंबई-महानगर, पुणे-नागपूर शहरातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

Mumbai Breaking News Today : मुंबई शहर तसंच मुंबई महानगर, पुणे – नागपूर शहर आणि परिसरातील बातम्या एका क्लिकवर…

What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो कारण त्यांनी…” फ्रीमियम स्टोरी

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत…

ulhasnagar waldhuni river pollution issue raised in maharashtra legislative council
भाजपचे महाराष्ट्र विरोधी धोरण – विरोधकांचा आरोप, चहापानावर बहिष्कार

सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज ‘अजिंक्यतारा’ या अंबादास दानवे यांच्या शासकीय…

shinde sena Vidarbha politics revives konkan leaders role in vidarbha political structure print political news
शिवसेनेचे कोकण प्रेम विदर्भावर भारी प्रीमियम स्टोरी

शिवसेनेचे कोकणावर जितके प्रेम आहे तितके विदर्भावर नाही. मात्र विदर्भात कोकणातील नेते संपर्क प्रमुख म्हणून पाठवण्याची परंपरा शिवसेनेत फार पूर्वी…

Bihar Elections: मतदानापासून ८ कोटी लोकांना दूर ठेवण्याचा डाव! – तेजस्वींचा गंभीर आरोप

Bihar Elections: भारत मानव विकास सर्वेक्षणानुसार, सुमारे २० टक्के अनुसूचित जाती आणि २५ टक्के इतर मागासवर्गीयांकडे जात प्रमाणपत्र आहे. उच्च…

shreepal sabnis statement on hindi politics Thackeray brothers in bhai vaidya award pune
ठाकरे बंधूंना संपविण्यासाठी ‘हिंदी’चे राजकारण, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची टीका

‘ठाकरे बंधूंचे राजकारण संपविण्यासाठीच हिंदीचे करण्यात येत असून, इथल्या प्रादेशिक पक्षांनाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे,’ अशी टीका साहित्य…

Maharashtra politics ravindra chavan set to be new bjp maharashtra president mumbai
रविंद्र चव्हाण लवकरच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते.

Madhya Pradesh CM Mohan Yadavs convoy
Madhya Pradesh : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ वाहनांमध्ये डिझेलऐवजी भरलं पाणी, गाड्या बंद पडल्याने पोलिसांची धावपळ; पेट्रोल पंपावर मोठी कारवाई

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील १९ वाहनांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याचा प्रकार समोर आला आहे.

भाजपाच्या बबनराव लोणीकरांची जीभ पुन्हा घसरली… महिला तहसीलदारांबाबतही केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

लोणीकर हे याआधीही अनेकदा टीकेचे धनी ठरले आहेत. सार्वजनिकरित्या बोलताना तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनेकदा त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत.

संबंधित बातम्या