scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

प्रवीण तरडे

प्रवीण विठ्ठल तरडे ( Pravin Tarde) हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यामध्ये (Pune) झाला. कलाविश्वाची आवड असणाऱ्या प्रवीण तरडेंनी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडरसारख्या अनेक एकांकिका स्पर्धा जिंकल्या. याच काळामध्ये त्यांना व्यावसायिकरित्या काम करायची संधी मिळू लागली. त्यांनी लेखक म्हणून बरीच वर्ष काम केलं आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये ते संवादलेखनाचे काम करत होते. ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. लेखन करता-करता ते सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करु लागले.

२०१५ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रवीण तरडेंना खरी प्रसिद्धी मिळवून दिली २०१८ सालच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाने. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटाचे अन्य भाषांमध्ये रिमेक्स करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजला. याच वर्षी त्यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये प्रवीण तरडे ‘प्रतापराव गुजर’ यांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांनी पत्नी स्नेहल तरडे देखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
Read More
Awards on the occasion of the 29th anniversary of the Pimpri-Chinchwad branch of the All India Marathi Theatre Council
नाट्य परिषदेच्या वर्धापनदिन! ज्ञानेश पेंढारकर, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे यांना पुरस्कार जाहीर

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण नाट्यगृहात शनिवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie
“दोस्तांच्या दुनियादारीतील…”, ‘येरे येरे पैसा ३’ पाहिल्यावर प्रवीण तरडेंची पोस्ट; संजय जाधवांबद्दल म्हणाले, “खतरनाक…”

Ye Re Ye Re Paisa 3 : “मराठीत पण व्यावसायिक सिनेमा बनू शकतो…”, प्रवीण तरडेंनी पाहिला ‘येरे येरे पैसा ३’…

Nilesh Sabale & Sharad Upadhye
“डॉक्टर समोरच्या व्यक्तीला न दुखवता…”, निलेश साबळेच्या पोस्टवर प्रवीण तरडेंसह ‘या’ मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेने सविस्तर व्हिडीओ शेअर करत उत्तर दिलं आहे. यावर आता मराठी कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्याला पाठिंबा…

pravin tarde shared post on pahalgam terror
पहलगाम हल्ल्यात जवळचा मित्र गमावला, प्रवीण तरडेंची मन सुन्न करणारी पोस्ट; म्हणाले, “आतंकवाद आज घरात…”

Pahalgam Attack : “माझा जवळचा मित्र गेला…”, प्रवीण तरडेंची भावुक पोस्ट, म्हणाले…

pravin tarde shares post for central minister murlidhar mohol
“देशाच्या सर्वोच्च सभागृहात तो बोलत होता अन्…”, मुरलीधर मोहोळ यांचं भाषण ऐकून प्रवीण तरडे भारावले, मित्रासाठी खास पोस्ट

माझा लाडका दोस्त, देशाच्या सर्वोच्च सभागृहात…; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं भाषण ऐकून प्रवीण तरडेंची खास पोस्ट

writer director Pravin Tarde opinion films social awareness pune चित्रपट
चित्रपटांतून समाजभान निर्माण होण्याची गरज, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे मत

प्रत्येकानेच समाजाशी नाळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यातल्या चांगल्या घटकांना समोर आणायला हवे. – प्रवीण तरडे

Praveen Trade
Mahakumbh 2025: “अद्भुत अनुभव…”, प्रवीण तरडेंची पत्नीसह महाकुंभमेळ्याला हजेरी; व्हिडीओ केला शेअर, नेटकरी कौतुक करीत म्हणाले…

Snehal Tarde: स्नेहल तरडे व्हिडीओ शेअर करत काय म्हणाल्या? घ्या जाणून…

Gautami Patils visit to Pune Book Festival
Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला गौतमी पाटीलची भेट; प्रवीण तरडेंनी पुस्तक निवडून दिलं नी मग..

Pune Book Festival Gautami Patil: पुणे बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने भेट दिलीये. या पुस्तक महोत्सवात नाचायला…

Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट

प्रविण तरडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी सह अन्य दोन पुस्तके गौतमी पाटीलला भेट दिली.

pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

प्रवीण तरडेंची पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; स्नेहलचं कौतुक करत म्हणाले…

संबंधित बातम्या