दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानात वीजदर किती माहितीये का? दरवाढ पाहून तुम्हालाही बसेल शाॅक! पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर सुरूच असून, पेट्रोल दरवाढीनंतर आता वीज दरवाढीचा शॉक नागरिकांना बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2023 17:39 IST
चिनी टोपल्यांचे भारतीय टोपल्यांवर आक्रमण, भारतीय टोपल्यांच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट भारतीय टोपलीच्या किंमतीच्या दरात चिनी टोपली स्वस्त असल्यामुळे नागरिकांकडून चिनी टोपल्या खरेदी केल्या जात आहेत. By पूर्वा साडविलकरOctober 11, 2023 11:44 IST
‘शेल’कडून डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर २० रुपये वाढ परिणामी शेल इंडियाच्या भारतातील ३४६ पंपांवर डिझेल महागले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 5, 2023 11:32 IST
लिंबाच्या दरात वाढ घाऊक बाजारात लिंबाचे दर दुप्पटीने वाढल्याने किरकोळ बाजारात एक नग लिंबू पाच रुपये दराने विकले जात आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 16:59 IST
नागपुरात ‘सीएनजी’चे दर सर्वाधिक; मुंबईत मात्र दर कपात… आजचे दर पहा… नागपुरकरांवर महागड्या म्हणजे प्रति किलो ८९.९० रुपये दरानेच सीएनजी घेण्याची वेळ आली आहे.The time has come for Nagpurkars to buy… By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 16:52 IST
महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, नागपूरमध्ये कितीला मिळणार? व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणले जाणा-या सिलिंडरच्या किमतीत घसघशीत म्हणजे २०० रूपयांहून अधिकची वाढ केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 2, 2023 16:33 IST
पुणे : मागणी वाढल्याने भाज्या महाग, गृहिणींच्या खर्चावर ताण रविवारी मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, वांगी, घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची… By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 16:26 IST
नवी मुंबई : पावसामुळे पालेभाज्यांचे दर चढेच राहणार, बाजारात ३० ते ४० टक्के आवक घटली घाऊक बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 16:54 IST
मेथी पाठोपाठ कोथिंबीर ही वधारली; घाऊक मध्ये प्रतिजुडी २०-२५ रुपये तर किरकोळीत ३०-४० रुपये ३०% कोथिंबीर खराब येत आहे, त्यामुळे दरवाढ झाल्याचे मत व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी व्यक्त केले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2023 16:37 IST
प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचे आंदोलन या आंदोलनामुळे मुलुंड टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. By लोकसत्ता टीमSeptember 13, 2023 18:04 IST
करंजा रेवस जलमार्गावर १० रुपयांनी तिकीट दरवाढ; सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 11:55 IST
लोकांमध्ये नाराजी असल्याचे सर्वेक्षणामधून कळताच भाजपाकडून एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात पाच राज्यांच्या निवडणुका आणि ग्राऊंड रिपोर्ट, सर्वेक्षणानंतर लक्षात आले की, महागाईच्या मुद्द्यावरून महिलावर्गामध्ये असंतोष आहे. महिला मतदारांची सहानुभूती पुन्हा मिळण्यासाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 30, 2023 12:07 IST
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
Maharashtra Breaking News Updates : मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधी सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय
“असं नका करु रे…” वरळी BDD मधील घर विकायला काढलं, किंमत ऐकून हैराण व्हाल…; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
‘ऑटोफ्रिज’ नाकारणारे ५७६२ विद्यार्थी मुक्त फेरीत, प्रवेश नाकारल्याने मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार