scorecardresearch

girish mahajan assured that a solution cotton rate jalgaon
कापूस दराबाबत लवकरच तोडगा – गिरीश महाजन यांचे आश्वासन

अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे गुरुवारी आयोजित विविध कार्यक्रमांनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.

property tax increase water tariff pune
पुणे: मालमत्ता कराची देयके गेल्यावर्षीप्रमाणेच! पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; कर रकमेत अल्पवाढीची शक्यता

मिळकतकराच्या रकमेत कोणतीही वजावट होणार नसून गेल्या वर्षीपेक्षा किंवा त्यापेक्षा किंचित वाढीव मिळकतकर मिळकतधारकांना भरावा लागणार आहे.

amul milk price hike
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.

petrol-oil
महागाईने मारले

‘महंगाई डायन खाए जात है’ हे गाणे विशेष गाजले होते. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा रिता करणाऱ्या महागाईचे…

Budget 2022 : काय स्वस्त, काय महागणार? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर…

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याचाच हा आढावा.

pm narendra modi nirmala sitharaman
भाजपाचे खासदारच म्हणतात, “पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही अर्थशास्त्र समजत नाही”!

भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.

‘महागाई रोखण्यात सरकार अपयशी’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठी आश्वासने देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत विरोधकांच्या कठोर टीकेचा सामना करावा लागला.

संबंधित बातम्या