महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांना लवकरच बक्षीस देणार -तावडे ही रक्कम वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी ग्वाही तावडे यांनी दिली आहे. By रत्नाकर पवारUpdated: October 16, 2015 06:41 IST
‘ब्रँडेड’ औषधांसह जेनेरिक औषधांच्याही छापील किमती कमी करा- डॉ. अभिजित वैद्य नागरिकांना जेनेरिक औषध वेगळे ओळखता यावे यासाठी औषधाच्या वेष्टनावर तसे नमूद किंवा चिन्हांकित करता येईल का याचाही विचार व्हायला हवा. August 24, 2015 03:25 IST
माहिती अधिकारातील शुल्कात सुसूत्रता ठेवण्याची केंद्राची मागणी राज्यांमधील विविध अधिकारी या माहितीअधिकार कायद्याअंतर्गत वेगवेगळे शुल्क आकारत असतात. त्यामुळे केंद्र सरकारने मांडलेले मत महत्त्वाचे आहे. By adminJuly 31, 2015 02:01 IST
सोने सावरले, पुन्हा २५ हजारांवर सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबल्याने गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजार रुपयांवरील भाव कमावला. By adminJuly 24, 2015 02:10 IST
शासकीय दरांप्रमाणे हॉटेलमधील दर जुळेनात पुण्यात दहा रुपयात पोहे, तसेच उपमा आणि साबुदाण्याची खिचडी मिळते असे सरकारी दर सांगत असले, तरी बाजारातील अनुभव मात्र वेगळाच… October 4, 2014 03:20 IST
किरकोळ बाजारात भाज्या महागल्या ‘अच्छे दिन आये है’, आता महागाई कमी होईल अशी अपेक्षा असताना नागरिकांना भाववाढीचा फटका बसायला लागला By adminJune 21, 2014 07:01 IST
महागाईने सामान्यांचा जीव ‘तीळ-तीळ’ तुटतोय! संक्रांतीच्या सणाला तिळाएवढी माया व गुळाएवढी गोडी ठेवा, असे आवाहन करण्याची पंरपरा असली तरी महागाईमुळे पारंपरिक सण साजरे कसे करायचे? By adminJanuary 8, 2014 10:39 IST
रुपया सव्वा महिन्याच्या तळाला! सप्ताहारंभी १५ पैशांनी घसरत रुपया तब्बल सव्वा महिन्यांच्या तळात स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६२.३१ पर्यंत खाली आला. By adminJanuary 7, 2014 08:09 IST
कांदा पेटला.. कांदा भावावरून आंदोलनाचे सत्र सुरूच असून गुरूवारी प्रति क्विंटलचे भाव २०० ते ८०० रुपयांपर्यंत गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी उद्रेक झाला. By adminDecember 20, 2013 07:11 IST
पोलिसांना अंगावर घालाल, तर किंमत चुकवावी लागेल – सदाभाऊ महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी अन् ५० लाखांवर शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आघाडी शासन वा-यावर सोडून देणार असेल तसेच… By adminNovember 15, 2013 12:17 IST
वीज दरवाढ विरोधात सर्वपक्षीय आंदोलन सप्टेंबरपासून करण्यात आलेल्या वीज दरवाढीमुळे शहरातील यंत्रमाग व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता असल्याचा दावा करीत दरवाढ त्वरित मागे घ्यावी By adminNovember 7, 2013 08:09 IST
डॉलर महागल्याने पर्यटक श्रीलंका, मालदिवच्या वाटेवर युरो-डॉलरचे भाव खूपच वाढल्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपऐवजी पर्यटक मोठय़ा संख्येने श्रीलंका, मालदिव तसेच देशातच अंदमान, केरळ, राजस्थानकडे पर्यटक By adminNovember 7, 2013 06:52 IST
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”
लिव्हर कॅन्सरची सुरुवातीला दिसतात ‘ही’ मोठी लक्षणे; ‘या’ लोकांना जास्त धोका, आरशात दिसणारे त्वचेवरील असे बदल वेळीच ओळखा, नाहीतर…
अफगाणिस्तानचा पाकिस्तानला भारतातून इशारा; तालिबानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले “हवे असल्यास अमेरिकेला…”