scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

प्रिया बापट

प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. प्रियाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयच्या जोरावर बरंच नाव कमावलं आहे. २००० साली प्रियानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा तिचा पहिला मराठी चित्रपट. जवळपास २२ वर्षांच्या अभिनय कारकिर्दित प्रियाने १६ चित्रपट, १४ टीव्ही मालिका आणि शो तसेच ३ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘काकस्पर्श’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अलिकडेच प्रदर्शित झालेली ‘आणि काय हवं’ ही तिची वेबसीरिज बरीच गाजली. प्रिया बापटचा जन्म १८ सप्टेंबर १९८६ साली मुंबईमध्ये झाला आहे. प्रियानं २०११ साली प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतशी लग्न केलं. Read More
priya bapat umesh kamat bin lagnachi gosht
‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया – उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक म्हणाले, “एकदा जेवायला गेलो असताना…”

खऱ्या आयुष्यातील जोडपं प्रिया बापट-उमेश कामतच्या सिनेमातील कास्टिंगची इनसाईड गोष्ट!

priya bapat learned and cooked non veg food for husband umesh kamat
सारंकाही उमेशसाठी! “नॉनव्हेज पदार्थांना मी हातही लावत नव्हते…”, प्रिया बापटचा खुलासा; बायकोबद्दल उमेश कामत म्हणाला…

Priya Bapat & Umesh Kamat : खास पती उमेश कामतसाठी प्रिया बनवायला शिकली नॉनव्हेज पदार्थ, खुलासा करत म्हणाली…

Priya Bapat plays a police officer for the first time
प्रिया बापट प्रथमच पोलिसाच्या भूमिकेत

नुकताच या वेबमालिकेचा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सूकता निर्माण केली आहे. या मालिकेच्या…

Andhera
प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळीची हॉरर वेब सीरिज ‘अंधेरा’ ओटीटीवर पाहता येणार; कधी व कुठे? घ्या जाणून….

Andhera Web Series Release Date : प्रिया बापट आणि प्राजक्ता कोळी यांची ‘अंधेरा’ ही थरारक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत…

Bin lagnachi gosht teaser
Video: लग्नाआधीच गरोदरपणाचा ट्विस्ट अन्…; प्रिया बापट-उमेश कामतच्या नव्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास

Priya Bapat
“मी २० वर्षांपूर्वी प्रेमात…”, उमेश कामतचे कौतुक करत प्रिया बापट म्हणाली, “मला अभिमान…”

Priya Bapat praises Umesh Kamat: “तू पुन्हा सिद्ध केलंस…”, उमेश कामतबाबत अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली, “उत्तम संधी मिळाली तर…”

Priya bapat new hot look
9 Photos
Filmfare Awards Marathi 2025: अनारकली ड्रेसमध्ये प्रिया बापटचा सुंदर लूक; ‘या’ मराठी चित्रपटात नवऱ्याबरोबर झळकणार

Priya Bapat New Look, New Movie Bin Lagnachi Gosht : प्रिया बापट प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट प्रेक्षक खूप…

Priya Bapat & Umesh Kamat New Movie Bin Lagnachi Goshta
प्रिया बापट-उमेश कामत तब्बल १२ वर्षांनी सिनेमात एकत्र झळकणार! पोस्टर आलं समोर, सोबतीला असतील ‘हे’ दिग्गज कलाकार…

प्रिया बापट व उमेश कामत यांचा नवीन चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे, पोस्टर आलं समोर…

OTT , Marathi , Priya Bapat, loksatta news,
मराठीसाठी स्वतंत्र ओटीटीची निर्मिती हे काम जोखमीचे, अभिनेत्री प्रिया बापटचे स्पष्ट मत

भारतीय धाडसी कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांच्या जीवनकथेवर प्रेरित ‘कोस्टाओ’ हा हिंदी चित्रपट ‘झी फाइव्ह’ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे.

संबंधित बातम्या