“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा,” असं आवाहन केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 13:10 IST
“रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली, तरीही मोदींनी…”, पाकिस्तान, श्रीलंकेचं उदाहरण देत आशिष शेलारांचं वक्तव्य रशिया आणि युक्रेन युद्धामुळं महागाई वाढली आहे, असं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मनसेच्या युतीवरही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 22:02 IST
पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठण, मनसैनिकांकडून भगवी शाल आणि चांदीची गदा भेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (१६ एप्रिल) पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिर येथे महाआरती केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 16, 2022 21:24 IST
पुणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया मंदगतीने, प्रवेशासाठीची मुदत संपत येऊनही केवळ १७ ते १८ टक्केच प्रवेश निश्चित प्रवेशासाठी दिलेल्या मुदत संपण्यास केवळ तीन दिवस बाकी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2022 19:49 IST
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; पुणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता! गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून सध्या सातारा पोलिसांनी त्यांना एका प्रकरणात अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 17:08 IST
पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड पावणेसात लाखांचे दागिने जप्त By लोकसत्ता टीमApril 15, 2022 17:53 IST
पुण्यात भटक्या कुत्र्याला दगड मारल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल; कुत्र्याचा डोळा निकामी भटक्या कुत्र्यावर एका अज्ञाताने दगड भिरकावल्यामुळे त्या कुत्र्याचा डोळा निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 17:57 IST
रेल्वेबाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा; खासदार बारणे यांची पिंपरी पालिकेकडे मागणी रेल्वे विभागाच्या जागेवरील चिंचवड, आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर तसंच दापोडीतील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 17:19 IST
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांसाठी अतिरिक्त अर्धा तास एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी या संदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 15:10 IST
पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 14:56 IST
पुणे: मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर?; हनुमान मंदिरात इफ्तारचं आयोजन; प्रसादाने सोडणार आजचा रोजा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 16:00 IST
9 Photos Photos : फुलांचे हार, निळे ध्वज आणि ‘जय भीम’चा जयघोष, पुण्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 20:06 IST
Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय
‘ज्वारीची भाकरी अन्…’, जिमला न जाता बोनी कपूर यांनी ६९ व्या वर्षी घटवलं २६ किलो वजन; फोटो पाहून चाहते झाले थक्क
“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…
शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्
8 तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास आहे का? मग माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ६ उपाय नक्की ट्राय करा
9 पुढील तीन दिवसानंतर सूर्य-वरूण देणार बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
बीसीसीआयला उच्च न्यायालयाचा तडाखा; कोची टस्कर्स’ संघ मालकांना ५३८ कोटी देण्याचे आदेश, लवादाच्या निर्णयात हस्तक्षेपास नकारा
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन; विमानमार्गात अडथळा ठरणाऱ्या इमारतींवर अखेर १२ वर्षांनी कारवाई