पुणे : बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू, दुचाकीवरील दोघे जखमी मुंबई-पुणे बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमMay 6, 2022 15:19 IST
पुणे : गुंड अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात सहा जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा, सबळ पुराव्यांअभाव्यी नऊ जणांची निर्दोष मुक्तता पुण्यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहा जणांना दुहेरी… By लोकसत्ता टीमMay 5, 2022 18:47 IST
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा शहराला फटका, पूर्वकल्पना न देता अनेक भागाचा पाणीपुरवठा बंद पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या अनेक भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 18:30 IST
‘नॉट रिचेबल’ राहिल्यानंतर वसंत मोरेंपाठोपाठ साईनाथ बाबर आले समोर; म्हणाले, “राज ठाकरेंच्या आदेशानुसार…” बुधवारी पुणे शहरात जवळपास १२५ हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 5, 2022 18:08 IST
पुण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन होणार पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (६ मे) सकाळी ९.३० वाजता ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाटन होणार… By लोकसत्ता टीमMay 5, 2022 16:50 IST
पुण्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भेटीला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून विरोध एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनुराग ठाकूर यांच्या एफटीआयआयला दिलेल्या भेटीवेळी विरोध दर्शवला. By लोकसत्ता टीमUpdated: May 5, 2022 16:01 IST
पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला लातूरमध्ये बेड्या पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 12:35 IST
पुण्यात मांजरीच्या सरपंचावर गोळीबार; दगड, विटांनीही मारहाण पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 11:00 IST
महर्षीनगरमधील ‘म्हाडा’ची मोकळी जागा बळकाविण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 11:32 IST
शहरी पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांवर आता म्हाडाचे नियंत्रण या योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:57 IST
माॅडेल काॅलनीत एटीएमची तोडफोड; पाच हजारांची रोकड लंपास ज्या भागात नोटा (कॅश डिसपेन्सर कव्हर) अडकल्या होत्या तो भाग स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन त्याने उचकटलं By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:47 IST
पदपथावर झोपण्याच्या वादातून डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; पुण्यातील नाना पेठेतील घटना नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:40 IST
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Chanakya Niti: ‘या’ पुरुषांनी सुंदर स्त्रीशी कधीच लग्न करू नये! नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप; आचार्य चाणक्य सांगतात, नरकासारखं होईल जीवन…
“लोकांना अक्कल नाही…” दादरच्या कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला,”स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…”
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
पंचेचाळीस दिवसांच्या बाळाची दृष्टी वाचविण्यात यश; अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयासह एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे प्रयत्न
विमानतळ परिसरात दिवसभर श्वानांची धरपकड; धावपट्टीवर श्वान आल्याने विमानाला एक तास विलंब झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोहीम