पुण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन होणार पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (६ मे) सकाळी ९.३० वाजता ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उद्घाटन होणार… By लोकसत्ता टीमMay 5, 2022 16:50 IST
पुण्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भेटीला एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांकडून विरोध एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अनुराग ठाकूर यांच्या एफटीआयआयला दिलेल्या भेटीवेळी विरोध दर्शवला. By लोकसत्ता टीमUpdated: May 5, 2022 16:01 IST
पुणे : प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला लातूरमध्ये बेड्या पुण्यात प्रेयसीला लॉजमध्ये कोंडून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकराला सहकारनगर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 12:35 IST
पुण्यात मांजरीच्या सरपंचावर गोळीबार; दगड, विटांनीही मारहाण पुण्यात एका हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून हडपसर भागातील मांजरीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 5, 2022 11:00 IST
महर्षीनगरमधील ‘म्हाडा’ची मोकळी जागा बळकाविण्याचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा आरोपींनी महर्षीनगरमधील ५४ गुंठे जागेवर अतिक्रमण करुन बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 4, 2022 11:32 IST
शहरी पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांवर आता म्हाडाचे नियंत्रण या योजनेवर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:57 IST
माॅडेल काॅलनीत एटीएमची तोडफोड; पाच हजारांची रोकड लंपास ज्या भागात नोटा (कॅश डिसपेन्सर कव्हर) अडकल्या होत्या तो भाग स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन त्याने उचकटलं By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:47 IST
पदपथावर झोपण्याच्या वादातून डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; पुण्यातील नाना पेठेतील घटना नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर अंगीर आणि अनाेळखी व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून झोपत होते. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 16:40 IST
पुण्यात १२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवादविरोधी पथकाने पकडले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 3, 2022 12:11 IST
Akshaya Tritiya 2022: ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण,अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 08:19 IST
पुणे : पोहताना दम लागल्याने जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू जलतरण तलावात पाेहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली. By लोकसत्ता टीमMay 3, 2022 08:08 IST
पुणे : वानवडीत बांधकाम सुरू असतानाच सभागृहाचा स्लॅब कोसळला, पाच जण जखमी पुण्यात वानवडी परिसरातील एका सभागृहाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. By लोकसत्ता टीमMay 2, 2022 18:22 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाचा झटका, टॅरिफ लादणं बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “हा निर्णय उद्ध्वस्त…”
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…
Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
Daily Horoscope: इंद्र योगातील आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल? कोणाला प्रश्नांची उत्तरे मिळतील तर कोण दिवसभर राहील प्रसन्न? वाचा राशिभविष्य
Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय
Celebi: तुर्कीस्थित कंपनी सेलेबीला उच्च न्यायालयाचा तडाखा; नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याला दिलेली स्थगिती हटवली
मानेत ट्यूमरची गाठ, दृष्टी जाण्याची शक्यता अन्…; जॉनी लिव्हर यांच्या मुलाची झालेली ‘अशी’ अवस्था; म्हणाले, “डॉक्टरांनी…”
Operation Sindoor Parliament Discussion : ‘ऑपरेशन सिंदूर’वर संसदेत २८ जुलैपासून चर्चा; विरोधकांना उत्तर देण्यासाठी सरकारची विशेष तयारी
तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर केलेले गंभीर आरोप; म्हणालेली, “शॉर्ट स्कर्टमध्ये बसायला सांगायचे अन्…”