पुणे : आरटीई प्रवेश प्रक्रिया मंदगतीने, प्रवेशासाठीची मुदत संपत येऊनही केवळ १७ ते १८ टक्केच प्रवेश निश्चित प्रवेशासाठी दिलेल्या मुदत संपण्यास केवळ तीन दिवस बाकी असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमApril 16, 2022 19:49 IST
गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींत वाढ; पुणे पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता! गुणरत्न सदावर्ते हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असून सध्या सातारा पोलिसांनी त्यांना एका प्रकरणात अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 16, 2022 17:08 IST
पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड पावणेसात लाखांचे दागिने जप्त By लोकसत्ता टीमApril 15, 2022 17:53 IST
पुण्यात भटक्या कुत्र्याला दगड मारल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल; कुत्र्याचा डोळा निकामी भटक्या कुत्र्यावर एका अज्ञाताने दगड भिरकावल्यामुळे त्या कुत्र्याचा डोळा निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 17:57 IST
रेल्वेबाधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा; खासदार बारणे यांची पिंपरी पालिकेकडे मागणी रेल्वे विभागाच्या जागेवरील चिंचवड, आनंदनगर, साईबाबानगर, दळवीनगर तसंच दापोडीतील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 17:19 IST
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षांसाठी अतिरिक्त अर्धा तास एमएसबीटीईचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी या संदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 15:10 IST
पुण्यात सात अल्पवयीन मुलांनी मिळून केली मित्राची हत्या; आईसमोर घरातून बाहेर घेऊन गेले अन् दगडाने ठेचलं; पोलीसही चक्रावले प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणाचं मित्रांनीच अपहरण करून खून केल्याची घटना By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 14:56 IST
पुणे: मनसेला राष्ट्रवादीचं उत्तर?; हनुमान मंदिरात इफ्तारचं आयोजन; प्रसादाने सोडणार आजचा रोजा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 16:00 IST
9 Photos Photos : फुलांचे हार, निळे ध्वज आणि ‘जय भीम’चा जयघोष, पुण्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 20:06 IST
पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील दुकानं, होर्डिंग्जला आग गॅसची गळती झाल्याने ही आग लागल्याची माहिती By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 08:26 IST
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं ‘जोडे मारो’ आंदोलन चित्रा वाघ यांच्यावर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून, रस्त्यावरून धिंड काढू,असा इशारा यावेळी देण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 13, 2022 21:23 IST
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे संचालक डॉ. शेखर घाटे यांचे निधन व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी ग्रॅज्युएट एक्सलन्स एक्झाम (जीईई) ही परीक्षा डॉ. घाटे यांनी सुरू केली. By लोकसत्ता ऑनलाइनApril 13, 2022 19:04 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…, डॉक्टरांनी सांगितला उपाय
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
लिंबू चिरडण्याऐवजी चुकून एक्सलेटर दाबला; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली, विचित्र अपघाताचा Video Viral
शुक्रवारी माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशींना मिळणार नोकरी-व्यवसायात मान-सन्मान? वाचा मेष ते मीनचे आजचे राशिभविष्य
9 प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
IND vs ENG: जल्लोष, हार्ट अन् फ्लाईंग किस! यशस्वी जैस्वालचं ओव्हल कसोटीत शतक, सेलिब्रेशनने वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा VIDEO
“भाई ३३ वर्षे झाली…”, शाहरुख खानला पहिला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर होताच करण जोहरची भावनिक पोस्ट; म्हणाला…
IND vs ENG: आकाशदीपच्या अर्धशतकानंतर गिल-जडेजा नेमका काय इशारा करत होते? गंभीरच्या प्रतिक्रियेनेही वेधलं लक्ष-VIDEO