scorecardresearch

charanjeet singh channi on bhagwant mann aap
“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला!

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.

पंजाबमध्ये भाजप आघाडीचेच सरकार; जालंधर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नवा पंजाब घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, हे राज्य कर्जमुक्त असेल तसेच प्रत्येकाला संधी उपलब्ध होतील तसेच दलितांचा सन्मान राखला जाईल,…

Punjab election 2022 pm modi rahul Gandhi Punjab
“काँग्रेसच्या युवराजांमुळे माझे हेलिकॉप्टर रोखले होते”; पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसच्या युवराजांना पंजाबच्या अन्य भागात जायचे होते, त्यामुळे मला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली, असे मोदी म्हणाले

congress mp preneet kaur punjab election amrinder singh
पंजाबमध्ये राजकीय गुंतागुंत; काँग्रेसच्या महिला खासदार करतायत भाजपाचा प्रचार!

पंजाबध्ये राजकीय घडामोडींना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वेग आला असून सर्वच पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे.

the great khali joins bjp
‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री, भाजपामध्ये केला प्रवेश; पंजाब निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठं ‘बळ’!

पंजाब निवडणुकांसाठी मतदानाच्या अवघे काही दिवस आधी खलीनं भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Punjab Assembly Election, Punjab Assembly Election 2022, Punjab CM Charanjit Singh Channi, Charanjit Singh Channi Property, Rahul Gandhi
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या गरिबीवरुन वाद; भगवंत मान म्हणाले, “१७० कोटींचा गरीब’; जाणून घ्या नेमकी संपत्ती किती?

राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री गरीब घरातील असला पाहिजे असं म्हटलं होतं; पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थित केला प्रश्न

Punjab Election : काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांना डच्चू, स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले

जी -२३ गटाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवर, अध्यक्ष निवडीबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या पार्श्वभुमिवर तिवारी यांच्याबद्द्ल नाराजी

वरिष्ठांना दुबळा मुख्यमंत्री पाहिजे- सिद्धू

सिद्धू यांनी एकप्रकारे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लक्ष्य केल्याचे मानले जात असले तरी, त्यांच्या सल्लागाराने हा आरोप फेटाळला आहे.

charanjit singh channi punjab cm
Punjab Polls: मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अवैध वाळू उत्खनन प्रकरणात अटक; निवडणुकांच्या तोंडावर ED ची कारवाई

१० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रं, मालमत्ता व्यवहार, २१ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आलं आहे.

“सिद्धूने पैशांसाठी आईला घराबाहेर काढलं, रेल्वे स्थानकावर सोडला जीव,” बहिणीचे गंभीर आरोप

१९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर आईचा मृत्यू झाला; सुमन तूर यांची माहिती

संबंधित बातम्या