“पोलीस नसतील, तर साधा रिक्षावालाही…”, नवजोत सिंग सिद्धूंच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानावर भडकले डीएसपी! पोलिसांविषयी पंजाबच्या कपूरथलामध्ये एका जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना एका पोलीस अधिकाऱ्यानेच सुनावले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2021 16:05 IST
लोकसत्ता विश्लेषण: पंजाब निवडणुकांमध्ये मोदींचं कार्ड चालेल का? काय आहे परिस्थिती… माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे सर्वेसर्वा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 24, 2021 12:10 IST
“बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री”, केजरीवालांचा चरणजीत सिंग चन्नी यांना खोचक टोला! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 16, 2021 17:13 IST
“सर्व कार्यालयांमध्ये पंजाबी भाषा बंधनकारक, शाळांमध्येही असेल सक्तीचा विषय”, पंजाब सरकारनं केलं जाहीर! पंजाबी भाषा आता पंजाबमधील शाळांमध्ये सक्तीची असेल. शिवाय कार्यालयांमध्ये देखील पंजाबी सक्तीची करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 12, 2021 13:30 IST
“८०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणतात, आता भाजपाकडून…”, हरसिमरत कौर बादल यांनी साधला निशाणा! हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून टीका. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 19:46 IST
पंजाब: अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपानेही ‘राज्यातील सर्वात मोठे नेते’ म्हणत केलं निर्णयाचं स्वागत पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असतानाच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 08:03 IST
“मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, कृपया…”, भारताचा गोलकीपर वैतागला! ट्वीटरवर केली कळकळीची विनंती पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय कलह सुरू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2021 16:22 IST
राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी जारी केला व्हिडीओ संदेश; म्हणाले, “१७ वर्षांचा…” पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी ट्विटरवर शेअर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2021 12:27 IST
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के! आता महिला कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांचा राजीनामा! आज दुपारीच काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सुद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ दिवसभरातला हा दुसरा राजीनामा ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 19:21 IST
“सिद्धू पहिल्यापासूनच दलबदलू”, राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये संताप नवज्योतसिंग सिद्धू यांना आपल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी आणि संतापाला सामोरं जावं लागणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 18:38 IST
पंजाबमध्ये काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना; अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 14:11 IST
पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी! पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. एकूण १५ मंत्र्यांचं नवीन मंत्रिमंडळ असेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2021 17:42 IST
CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”
मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल
June 2025 Rashi Bhavishya : धन, सन्मान आणि मनपसंत जोडीदार; मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे भविष्य; वाचा तुमच्या नशिबात पैसा आहे की कष्ट?
12 कंप्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केल्यानंतर, तुम्ही ‘या’ १० क्षेत्रात करू शकता करिअर; लाखोंमध्ये मिळेल पगार
सोलापुरात पूर्व भागात मंदावलेल्या पावसाचा पश्चिम भागात जोर, १६ महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद