भारताने खरेदी केली २६ नवी राफेल-मरीन लढाऊ विमानं, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार Rafale Marine Aircraft Deal : भारत व फ्रान्समध्ये २६ राफेल-मरीन (Rafale-M) ही लढाऊ विमाने खरेदीचा करार पूर्ण झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 28, 2025 15:58 IST
नरेंद्र मोदींचा टोला, “बोफोर्सचं पाप धुण्यासाठी राफेलचा मुद्दा काढला गेला, काँग्रेसच्या काही लोकांना मानसिक आजार..” काही लोकांना सायकॉलॉजिकल समस्या आहेत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधीना टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2024 22:10 IST
इंफाळ विमानतळावर UFO दिसल्याच्या बातमीने खळबळ, भारतीय वायूदलाने पाठवली राफेल विमानं, पुढे काय झालं? इंफाळ विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी वस्तू (यूएफओ) दिसल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या यूएफओचा शोध घेण्यासाठी भारतीय वायूदलाने दोन राफेल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2023 15:44 IST
उर्वरीत सहा राफेल लढाऊ विमाने लवकरच वायूदलात दाखल होणार, शेवटची तीन असणार आणखी अत्याधुनिक ठराविक कालावधीनंतर नुतनीकरण करुतांना उर्वरित ३३ राफेल लढाऊ विमानांमध्ये आवश्यक बदल केले जाणार By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2022 12:49 IST
राफेल नौदलात दाखल होणार ? खास नौदलासाठी विकसित करण्यात आलं आहे राफेल, लवकरच… नौदलात पुढील वर्षी स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहु युद्धनौका दाखल होत आहे, यासाठी विविध लढाऊ विमानांची आवश्यकता आहे By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 7, 2022 21:07 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद