scorecardresearch

Rahul Gandhi News
Rahul Gandhi : एकाच मतदारसंघात एक लाख मतांची चोरी; राहुल गांधींनी सादर केले पुरावे, देशभरात हा प्रकार घडल्याचा आरोप

राहुल गांधींनी ढिगभर पुरावे दाखवत समोर आणली मतांची चोरी, सादरीकरण करत केले गंभीर आरोप

What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : ‘राज ठाकरेही राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही दोघं…”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. त्याविषयीच्या एका प्रश्नाबाबत काय म्हणाले…

Donald Trump Tariff on India
‘आलिंगन देण्यापेक्षा इंदिरा गांधीप्रमाणे अमेरिकेची दादागिरी मोडून काढा’, ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वार नंतर काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान…

Rahul Gandhi On Donald Trump
Rahul Gandhi : “हे आर्थिक ब्लॅकमेलिंग”, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर राहुल गांधींचं मोठं विधान

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत मोठं विधान केलं आहे.

Supreme Court India, Rahul Gandhi China remarks, India-China border dispute, Indian judiciary statements, political speech legal limits,
अग्रलेख : सच्चेपणाचा सोस!

न्यायालयाने उपस्थित केलेला सच्चेपणाचा मुद्दा आणि तो सिद्ध करण्यास सच्चेपणाची कसोटी ज्याप्रमाणे नागरिकांस सर्वसाधारणपणे लावता येईल त्याप्रमाणे सच्चे न्यायाधीश, सच्चे…

pm narendra modi nda mp meeting
PM Narendra Modi News: “जे स्वत:चीच कबर खोदतायत, त्यांना अडवायचं कशाला?” मोदींचा एनडीए खासदारांना प्रश्न; वाचा नेमकं काय म्हणाले?

PM Modi in NDA MP Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांसमोर अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.

“माझा भाऊ भारतीय लष्कराविरोधात…”, सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर प्रियांका गांधी काय म्हणाल्या?

Priyanka Gandhi on Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावल्यानंतर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए)…

Rahul Gandhi on OBC Reservation History Statement
ओबीसींच्या मुद्द्यावर काँग्रेस कमी पडल्याची राहुल गांधींची कबुली; ओबीसींसंदर्भातील काँग्रेसचा इतिहास काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Rahul Gandhi on OBC Reservation Statement गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारंवार ओबीसीचा मुद्दा पुढे आणताना दिसत…

संबंधित बातम्या