Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका Rahul Gandhi : हा गुन्हा दाखल करताना तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, राहुल गांधी यांचे भारताच्या राज्याविरुद्ध लढण्याबद्दलचे विधान… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 21, 2025 12:11 IST
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका राहुल यांनी देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमJanuary 21, 2025 05:44 IST
Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग; राहुल गांधींनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट, काँग्रेस- आरजेडीच्या आघाडीला बळ मिळणार? Bihar Politics : बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांवर आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरु… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 19, 2025 23:11 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल; देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणल्याचा दावा! भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि १९७(१)d अंतर्गत गुवाहाटी येथील पान बाजार पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 19, 2025 18:11 IST
Rahul Gandhi : बिहारमधील जातीनिहाय सर्वेक्षण जनतेची फसवणूक, राहुल गांधी यांचा नितीशकुमार यांच्यावर आरोप बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने जनतेला फसविण्यासाठी जातीनिहाय सर्वेक्षण केले, असा आरोप काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2025 03:49 IST
चांदणी चौकातून : जय बापू, जय भीम, जय संविधान दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या प्रचारसभेलाही ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ म्हटलं गेलं. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2025 02:50 IST
Rahul Gandhi : “राहुल गांधी कट्टरपंथी डाव्यांच्या प्रभावाखाली”, काय आहे राहुल गांधींना लक्ष्य करण्याची भाजपाची नवी पद्धत Pattern Of BJP To Attack Rahul Gandhi : गेल्या दोन वर्षांपासून, भाजपने राहुल गांधींना राष्ट्रीय हिताच्या विरोधातील व्यक्ती म्हणून चित्रित… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 18, 2025 14:55 IST
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी इमर्जन्सी चित्रपटाच्या सर्व टीमचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 16, 2025 19:24 IST
12 Photos Photos : सोनिया गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन, दिल्लीतील या कार्यालयाचं नाव काय? या इमारतीची पायाभरणी डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. By सुनिल लाटेUpdated: January 16, 2025 12:30 IST
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने काम न केल्याचा राहुल यांचा आरोप काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2025 07:53 IST
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप राहुल यांच्या विधानानंतर नवा वाद उद्भवण्याची चिन्हे असून भाजपने त्यांच्यावर चहुबाजूने हल्ला चढवला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2025 04:38 IST
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…” Satej Patil : काँग्रेसही या निवडणुका स्वबळावर लढणार की आघाडीत लढणार? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 15, 2025 15:24 IST
Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”
“तू मला बरबाद…”, अनुपम खेर पत्नी किरण खेर यांच्याबद्दल म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतो कारण…”
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
IND vs ENG: आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आज मैदानात उतरणार! या सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार?
महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
Uddhav Thackeray Interview : मनसेशी युती करण्याबाबत राज ठाकरेंशी चर्चा झाली का? उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच मोठं भाष्य; म्हणाले, “आधी आम्ही..”
Uddhav Thackeray : “पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील, पण..” मोहन भागवत यांचा उल्लेख करत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Video : उड्डाण करताच विमानाचं इंजिन पेटलं! डेल्टा एअरलाइन्सच्या बोइंग ७६७चे लॉस एंजेलिसमध्ये आपत्कालीन लँडिंग