scorecardresearch

Raut Raj
…म्हणून संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करा; मनसेची नागपूर पोलिसांकडे मागणी

राज ठाकरेंनी १२ एप्रिल रोजी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये त्यांनी मंचावरुन तलवार उंचवून दाखवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला

historian Shrimant Kokate slams Raj Thackeray
34 Photos
“राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून जिजाऊ हिंदू नाहीत का?; छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरे…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आलीय.

babasaheb Purandare Raj Thackeray
“राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात सहभागी, पुरंदरेच खरे जेम्स लेन”; पत्रकार परिषदेतून हल्लाबोल

“राज ठाकरे तुम्ही माफी मागा अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.”

NCP, Supriya Sule, MNS, Raj Thackeray, Sharad Pawar,
शरद पवारांना नास्तिक म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले “सिद्धेश्वर मंदिरात गेले तर…”

राज ठाकरेंचे मुद्दे खोडून काढू शकते; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

raj thackeray aurangabad sabha
औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर…; राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेला पोलिसांची सूचना

राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेण्याची घोषणा केलीय.

nagraj manjule on loudspeaker on masjid
भोंग्याच्या वादावर नागराज मंजुळेंना प्रश्न विचारताच म्हणाले, “माझ्या उत्तरामुळे…!”

नागराज मंजुळे म्हणतात, “मी येडा आहे, मी काहीही म्हणेन. माझं मत कशाला छापता तुम्ही?”

navneet rana on shivsena hanuman chalisa
“मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, मला कुणी…”, खासदार नवनीत राणांचा शिवसेनेला इशारा!

नवनीत राणा म्हणतात, “मलाही बघायचं आहे की देवाचं नामस्मरण करण्यात मी कोणती चूक केली. आम्ही हनुमान चालीसा तिथे म्हणणार हे…

Supriya Sule Raj Thackeray Ajit Pawar
“माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत..”; ‘अजित पवारांच्या घरावर छापा पडला पण सुप्रिया सुळेंच्या नाही’ म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंचं उत्तर

ठाण्यात १२ एप्रिल रोजी मनसेनं आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये बोलताना राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवर साधलेला निशाणा

MNS Shivsena Raut
“…म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ म्हणणारा बाळासाहेबांचा Video शेअर करत मनसेचा टोला

“…म्हणजे हे ‘महाशय’ स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का?” असा प्रश्न मनसेनं विचारलाय.

Ajit Pawar sharad pawar Supriya sule
“तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

राज ठाकरेंचा उल्लेख ‘खाज’ असा केल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून आता थेट मिटकरांना आव्हान दिलंय

NCP Shivsena BJP
थेट राज ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला; म्हणाले, “आता राज ठाकरे सत्य बोलू लागले तर…”

राज ठाकरेंचा घाव वर्मी लागतोय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना टोला लगावलताना म्हटलंय.

संबंधित बातम्या