scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राजू शेट्टी

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
supreme court frp petition raju shetti update
एफआरपी’ प्रश्नी राज्य शासनाने म्हणणे न मांडल्यास एकतर्फी आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा इशारा…

ऊसाच्या एफआरपीबाबत भूमिका मांडण्यासाठी राज्य सरकार पुन्हा गैरहजर राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकतर्फी निकाल देण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती राजू…

kolhapur circuit bench notice to chief secretary
पुणे-कोल्हापूर टोलप्रकरणी मुख्य सचिवांसह, तीन जिल्हाधिकाऱ्यांना ‘सर्किट बेंच’ची नोटीस

सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रुपयांची टोल वसुली केली जात आहे. मात्र वाहतूकदारांना सुविधा…

संयुक्त किसान मोर्चा करणार विदर्भाचा दौरा; जाणून घ्या, देशभरातील नेते विदर्भात का येणार?

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

supreme court frp petition raju shetti update
महादेवी हत्ती प्रकरणी राजू शेट्टींचा अंबानींच्या घरासमोर उपोषणाचा इशारा! तर राज्य शासन याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील…

राज्य शासन महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Raju Shetty meets nitin gadkari 20% ethanol blended petrol
इथेनॉल मिश्रण प्रकरणी निर्णय ऊस उत्पादकांना दिलासा देणारा – राजू शेट्टी

यामुळे देशातील पाच कोटी ऊसउत्पादकांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.

Raju Shetty met Devesh Chaturvedi,
राज्यातील कांदा उत्पादकांचे थकीत २०० कोटी रुपये देण्याचे आदेश

केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी याबाबतची भूमिका मांडली.

raju shetti urges maharashtra government compensation to farmers after flood heavy rain crop loss
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; भरपाई देण्याची कृषिमंत्र्यांकडे ‘स्वाभिमानी’ची मागणी

राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

Leader Raju Shetty reaction Shaktipeeth highway
शक्तिपीठ महामार्गाला राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही विरोध कायम ;भूमी संपादन होऊ देणार नाही- राजू शेट्टी, गिरीश फोंडे

राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्गाचा आज नवीन शासन निर्णय निर्गमित केला आहे. पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची फडणवीस यांनी फसवणूक केली…

supreme court frp petition raju shetti update
शक्तिपीठसाठी मोजणीला आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे – राजू शेट्टी

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची दुबार मोजणी सुरू केल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधगाव येथे शेतकरी…

Farmers' organizations organize 'Farmers' Rights Conference' in Pune
कर्जमाफीसाठी शेतकरी करणार राज्यव्यापी आंदोलन; राजू शेट्टी, बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी संघटनांचा सरकारवर हल्लाबोल

शेतकरी संघटनांच्या वतीने पुण्यात ‘शेतकरी हक्क परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा निर्धार करण्यात आला.

संबंधित बातम्या