scorecardresearch

Nana Patole Ramdas Athavle
शिवसेना-भाजपा युतीबद्दल आशावादी असणाऱ्या आठवलेंची आता थेट काँग्रेसलाच ऑफर; म्हणाले, “नाना पटोलेंनी सोनिया गांधींशी बोलून…”

महाविकास आघाडीमधील सर्वात छोटा पक्ष असणाऱ्या काँग्रेसलाच आठवलेंनी ऑफर दिलीय

Union Minister Ramdas Athavale big statement
“आपल्याकडील मुस्लिम सगळे हिंदू समाजातून मुस्लिम झालेत, त्यांच्याविरोधात…”, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारच्या सूचनेनुसार परवानगी घेऊन भोंगे लावायला काही हरकत नाही, असेही रामदास आठवले म्हणाले

ramdas athawle on raj thackeray
“मशिदीवर आहेत भोंगे, म्हणून इतरांनी करू नयेत सोंगे”, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “त्यांच्या सभांना गर्दी होते, पण..!”

रामदास आठवले म्हणतात, “राज ठाकरे आमचे मित्र आहेत. ते राजकीय नेते आहेत. ते अत्यंत चांगले वक्ते आहेत. त्यांच्या…!”

भाजपला २०२४ मध्ये तब्बल चारशे जागा मिळतील – रामदास आठवले

साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम फेस्टिवलच्या उद्घाटनानिमित्त ते आलेले असताना पत्रकारांशी संवाद साधला

“मशिदीचे भोंगे हे परंपरागत, राज ठाकरे…”, रामदास आठवलेंचं मोठं विधान

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील भाषणावर बोलताना चौफेर फटकेबाजी केली.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप केल्यानंतर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चौफेर फटकेबाजी करत शिवसेनेला घेरलं. शरद पवार यांच्यावर टीका करताना मात्र आठवले यांनी बचावात्मक पवित्रा…

Union Minister Ramdas Athavale resolution for the new year
‘मविआ’ – ‘एमआयएम’ युतीच्या चर्चांवर रामदास आठवलेंची कविता; ‘एमआयएम’ला दिला स्वबळावर लढण्याचा सल्ला

शिवसेना नेते, मुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडूनही युतीबाबत नकार देण्यात आला.

आदिवासींना त्यांच्या जमिनींचे वनहक्क दावे मंजूर करून सातबारा मिळवून देणार – रामदास आठवले

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई दिली जावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचेही सांगितले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणतात, “माफी मागण्याची…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया..

संबंधित बातम्या