राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ८ जून रोजी वांद्रे न्यायालयात रहावे लागणार हजर मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे. By दीपाली जाखलेकरUpdated: June 6, 2022 16:04 IST
‘अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात’, आमदार रवी राणा यांचं मोठं विधान राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातलं राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 4, 2022 15:03 IST
राणा दाम्पत्याविरोधात नागपूरचे शिवसैनिक गप्प का राहिले?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात मुंबईत शिवसैनिक… By राजेश्वर ठाकरेMay 31, 2022 00:02 IST
मुंबई महापालिकेचं पथक राणा दाम्पत्याच्या घरी दाखल, २ तासांपासून पाहणी सुरू आज मुंबई महानगर पालिकेचं पथक राणा दाम्पत्याचा फ्लॅट असणाऱ्या इमारतीत दाखल झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 30, 2022 15:02 IST
राणा दाम्पत्याविरोधात नागपूरचे शिवसैनिक गप्प का ? राजकीय वर्तुळात तर्कवितर्क राष्ट्रवादी काँग्रेसने राणा यांच्या विरोधात आंदोलन केले. शिवसैनिक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे येथील शिवसैनिकांच्या गप्प राहण्या मागे कारणे काय? By राजेश्वर ठाकरेMay 30, 2022 12:59 IST
अमरावतीमधील स्वागत मिरवणूक राणा दांपत्याला पडली महागात!; पोलिसांनी केले गुन्हे दाखल वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्याविरोधात गुन्हे दाखल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2022 16:45 IST
राणा दाम्पत्याचे नागपुरात ‘हनुमान चालीसा’ पठण उपराजधानीतील रामनगर चौकातील हनुमान मंदिर परिसरात शनिवारी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ‘हनुमान चालीसा’ पठण केले. By लोकसत्ता टीमMay 29, 2022 00:02 IST
12 Photos “मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागलेला शनी”, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; नागपूर-अमरावतीत केलं हनुमान चालीसा पठण! खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यानं आज नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 20:50 IST
नागपूर : राणा दांपत्याच्या ‘हनुमान चालीसा’ पठणला भाजपची रसद ? रामनगरच्या हनुमान मंदीरात कार्यक्रम राणाच्या कार्यक्रमादरम्यान तेथे बजरंगदल आणि भाजपचे काही कार्यकर्ते उभे असल्याचे बघत त्याला भाजपची रसद तर नाही ना? अशी चर्चा रंगली… By लोकसत्ता टीमMay 28, 2022 17:56 IST
अमरावती : राणा दाम्पत्याच्या विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी ‘३६ दिवस पाखडले, काहीच नाही सापडले’ अशा शब्दात राणा दाम्पत्याच्या मुंबई, दिल्ली वारीची खिल्ली शिवसेनेने उडवली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 28, 2022 17:21 IST
“…आपण आता हनुमान चालीसा म्हणतो, तर माकडांचा काय बंदोबस्त करणार?” जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा! जयंत पाटील म्हणतात, “रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 28, 2022 15:25 IST
“मुख्यमंत्र्यांनी दिखाव्यासाठी का होईना, पण एकदा…”, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! नवनीत राणा म्हणतात, “उद्धव ठाकरेंना दुसरं काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी… By लोकसत्ता ऑनलाइनMay 28, 2022 14:04 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…