scorecardresearch

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड म्हणजेच जिओ ही भारतामधील सर्वात मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक आहे. गुजरातमधील अहमदाबाहमध्ये फेब्रुवारी २००७ मध्ये इन्फोटेल ब्रॉडकास्ट सर्व्हिसेस लिमिडेट (IBSL) या कंपनीची स्थापना करण्यात आली. पुढे जून २०१० मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने या कंपनीचे ९५ टक्के शेअर्स खरेदी केले. सुरुवातीला आयबीएसएलचे नेटवर्क भारतातील २२ ठिकाणी उपलब्ध होते. काही कालावधीनंतर या कंपनीचे नाव बदलून रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड हे नवीन नाव ठेवण्यात आले. २०१५ मध्ये जिओ नेटवर्कचे भारतामध्ये सॉफ्ट लॉन्च करण्यात आले. सप्टेंबर २०१६ पासून जिओची सेवा ग्राहकांसाठी खुली करण्यात आली. सध्या जिओ कंपनी 4G, 4G+ सेवा संपूर्ण भारतामध्ये तर 5G नेटवर्क सेवा देशातील काही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीद्वारे 6G नेटवर्कवर काम सुरु आहे. रिलायन्स जिओद्वारे सर्वप्रथम 4G नेटवर्क सेवा कमीत कमी पैश्यांमध्ये पुरवण्यात आली. त्यासह कंपनीने ग्राहकांना अन्य सुविधा देखील देण्यात आल्या. अनेक सोयीसुविधांमुळे अन्य टेलिकॉम कंपनीच्या सेवा वापरणारे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये जिओकडे वळले. जिओच्या 4G क्रांतीमुळे भारतामध्ये खूप बदल झाले. Read More
Who is the richest among Ambani and Adani?
अंबानी अदानींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण? दररोज कमावले ७,१०० कोटी रुपये

भारतातील बड्या ३०० सर्वात धनाढ्य कुटुंबांची संपत्ती १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (१४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे, जी देशाच्या सकल…

Mahadevi Elephant
महादेवी हत्तीणीला ‘वनतारा’त नेल्याचा रिलायन्सला फटका; हजारो लोकांचा जिओला रामराम; इतर उत्पादनांवरही बहिष्कार

Mahadevi Elephant News : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओविरोधातील आंदोलनाचा इतर टेलिकॉम कंपन्यांनी फायदा करून घेतला आहे.

jio IPO, IPO alert, Jio IPO News, Mukesh Ambani
9 Photos
Jio IPO: देशातला सर्वात मोठा आयपीओ कोणता? मुकेश अंबानी आणणार त्याच्या दुप्पट किंमतीचा IPO?

Biggest Ipo: मुकेश अंबानी जिओ इन्फोकॉमचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. हा आयपीओ पुढील येऊ शकतो.

Jio Financial promoters hold 47.12 percent stake in the company
अंबानींच्या ‘या’ कंपनीत गुंतवणूक करतायत त्यांचेच प्रमोटर्स; तुमच्याकडे शेअर आहेत का?

अंबानी कुटुंब आणि विविध गट धारक संस्थांसह जिओ फायनान्शियल प्रवर्तकांकडे कंपनीचा ४७.१२ टक्के हिस्सा आहे. आता आणखी निधी ओतल्यानंतर प्रवर्तकांचा…

jioblackrock gets sebi nod for five new index mutual fund schemes Indian asset management print eco
‘जिओब्लॅकरॉक’च्या पाच म्युच्युअल फंड योजनांना ‘सेबी’ची मान्यता

जिओब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड अशा या तीन रोखेसंलग्न म्युच्युअल फंड योजनांमधून हा निधी…

reliance Jio has postponed its planned IPO
रिलायन्स जिओची ‘आयपीओ’ योजना लांबणीवर

रिलायन्स समूहाचे दूरसंचार आणि डिजिटल कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने विद्यमान वर्षातील नियोजित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना लांबणीवर टाकली आहे

Anant Ambani Salary
9 Photos
अनंत अंबानींना मिळणार १० ते २० कोटी रुपये वार्षिक पगार; रिलायन्सच्या ‘या’ पदावर आहेत कार्यरत

Anant Ambani Salary: अनंत अंबानी यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे.

Starting Jio was the biggest risk of my life says Ambani
‘जिओ’ची सुरुवात हे आयुष्यातील सर्वात मोठे धाडस – अंबानी

आम्ही नेहमीच मोठे धोके स्वीकारले आहेत. जिओ ही आतापर्यंत घेतलेली सर्वात मोठी जोखीम होती. मी स्वत: बहुसंख्य भागधारक होतो, असे…

Jio Financial Services Acquires 7.9 Crore Shares of Jio Payments Bank from SBI
9 Photos
मुकेश अंबानींच्या रिलायन्सने SBI कडून कोणत्या कंपनीचे ८ कोटी शेअर्स विकत घेतले? या शेअर्सची किंमत किती आहे?

Jio Financial Services Ownership: या अधिग्रहण करारानंतर, जिओ पेमेंट्स बँक जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची पूर्ण मालकीची उपकंपनी बनेल.

Jio BlackRock Asset Management Private Limited announces appointment of executive leadership
जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाचा श्रीगणेशा; कामकाज सांभाळण्यासाठी नेतृत्वदायी संघ नियुक्त

म्युच्युअल फंड व्यवसायातील या नवागत कंपनीने गेल्या महिन्यातच सीड स्वामिनाथन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर…

संबंधित बातम्या