शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईदरम्यान उसळलेल्या दंगलीत जमावाने पोलिसांवर लाठ्याकाठ्या घेऊन दगडफेक केली.यात २१ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.
२९ मार्चला पोलिसांनी लोकांना सोशल मीडियावरील चिथावणीखोर पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. ईद आणि रामनवमीदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना…