scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Urvashi Rautela and Rishabh Pant
‘बहन डर गयी…बहन डर गयी’! ऋषभ पंतबद्दलची पोस्ट डिलीट केल्याने चाहत्यांनी केले उर्वशी रौतेलाला ट्रोल

Urvashi Rautela Trolling: उर्वशीने पोस्ट डिलीट केल्यानंतर ऋषभ पंतच्या चाहत्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

Urvashi Rautela and Rishabh Pant social media war
“मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

Urvashi Rautela and Rishabh Pant social media war: उर्वशी रौतेलाने बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीनंतर वादाला तोंड फुटले.

Mumbai Indians
Video: चाहत्यासोबत Instagram Live वर गप्पा मारताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला पाहा

या चाहत्याने आपल्या रुममधील सहकाऱ्यांना आपण रोहित शर्मा आणि सूर्यकुमारसोबत बोलत असल्याचं सांगितलं असता त्यांना खोटं वाटलं.

Team India Instagram Live
रोहित शर्मा अन् गँगने मिळून केली युझवेंद्र चहलची चेष्टा; इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये अचानक झाली धोनीची एंट्री

मंगळवारी (२६ जुलै) रात्री कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे मस्तीच्या मूडमध्ये दिसले.

Rohit Sharma and Rishabh Pant
Video : रोहित शर्मा अन् ऋषभ पंतसह इतर खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल; हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगला गळाभेटीचा कार्यक्रम

रोहित शर्मा, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक टी २० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला पोहोचले…

Yuzvendra Chahal and Rishabh Pant
‘दंडे पे डाल!’ युझवेंद्र चहलने ऐकला पंत मास्तरचा सल्ला अन्…

ऋषभ पंतचा सल्ला देतानाचा व्हिडीओ बघून अनेक क्रिकेट चाहत्यांना माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीची आठवण आली.

Rishabh Pant And Ravindra Jadeja
IND vs ENG 3rd ODI : ‘बस करो बस…’, ‘झूम करो झूम..!’ पंत आणि जडेजाची कॅमेरामनसोबत मस्ती

सामना संपल्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने कॅमेरामनची शाळा घेण्याचा प्रयत्न करून त्याला गोंधळात टाकले.

IND vs ENG 3rd ODI
12 Photos
Photo : ऋषभ पंत अन् हार्दिक पंड्याची फटकेबाजी ते मैदानावर शॅम्पेनचा पाऊस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

ओल्ड ट्रॅफर्ड येथील निर्णायक सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली

Yuvraj Singh Tweet about Rishabh Pant century
IND vs ENG 3rd ODI : ‘ऋषभ पंतला झाला माझ्या सल्ल्याचा फायदा!’ युवराज सिंगचं ट्वीट व्हायरल

Yuvraj Singh Tweet : ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली असताना ऋषभ पंतने शतक झळकावले.

Rishabh Pant Champagne
Video : माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या लाडक्या विद्यार्थ्यांची कमाल! गुरुदक्षिणा म्हणून देऊ केली शॅम्पेन

ऋषभ पंतने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शानदार कामगिरी केली.

संबंधित बातम्या