ED च्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी BJP ची उमेदवारी; रोहित पवार म्हणतात, “आम्ही सांगेल ती कामं…” ईडीचे सहनिर्देशक राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 13:23 IST
मिसळ खाल्ल्यानंतर रोहित पवारांचा ३५ पुरणपोळ्या खाणाऱ्या फडणवीसांना शाब्दिक चिमटा, म्हणाले… राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पाटील यांनी कर्जत-जामखेडमध्ये मतदारसंघ मिसळ खातानाचे फोटो ट्वीट करत जोरदार टोलेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 17:22 IST
टेलीप्रॉम्टर बंद पडल्यानं गोंधळ: रोहित पवारांनी घेतली मोदींची बाजू; म्हणाले, “…त्यामुळं या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही” मोदींच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2022 16:56 IST
“आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर..” इंधनदर कपातीनंतर रोहित पवारांचा केंद्राला सल्ला पेट्रोल-डिझेलवर आजवरच्या इतिहासात सर्वाधिक कर केंद्र सरकारने या दोन-तीन वर्षांच्या काळात आकारला असे रोहित पवार यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2021 11:39 IST
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणावर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी त्यालाही ओळखत नाही आणि…”! नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्यावर आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून केलेल्या आरोपांना रोहीत पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2021 17:33 IST
“रोहित पवार हिंदुत्व मानत असतील तर…” भगवा ध्वज उभारण्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात रोहित पावर यांच्या संकल्पनेतून विक्रमी उंचीचा भगवा ध्वज उभारण्यात येत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 22, 2021 13:58 IST
शनीदेव निघाले तांब्याच्या पावलांनी; २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात होणार मोठ्या उलाढाली? काय होणार तुमच्या नशिबाचे?
“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील एआय व्हिडिओ बनवणाऱ्या बाप-लेकाला अटक
12 Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी साडीचे हे रंग मानले जातात अशुभ; पूजा करताना ‘या’ गोष्टी टाळा