कर्नाटकमध्ये सार्वजनिक आणि सरकारी मालकीच्या जागांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर निर्बंध लादले जाणार आहेत. याबाबत सरकारने नियमावली तयार केली आहे.
केरळमधील आनंदु अजि या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खंडन केले आहे.