नागपूर: माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात राज्य माहिती आयुक्तांनी अपिलकर्त्याला १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश जन माहिती अधिकाऱ्याला दिले. By महेश बोकडेMarch 26, 2023 14:05 IST
माहिती अधिकारावर कुऱ्हाड चालवणारे नवे ‘वैयक्तिक विदा संरक्षण विधेयक’ माजी राष्ट्रपतींना मिळालेला भूखंड असो की नियम डावलून झालेले सरकारी लाभांचे वाटप…“ही माहिती वैयक्तिक आहे” असे ठरवण्याचा अधिकार नवे विधेयक… By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 10:01 IST
प्रस्तावित विदा विधेयकामुळे माहिती अधिकार कायदा धोक्यात; माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या चर्चेतील सूर खासगी माहितीचे संरक्षण करण्याचे कारण पुढे करत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला जाणार आहे, By लोकसत्ता टीमJanuary 15, 2023 02:42 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च कोण करतं? सरकारी तिजोरीवर किती भार पडतो? RTI मधून खरी माहिती उघड पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांचे परदेश दौरे आणि त्यावरुन होणारा खर्च यावर अनेक आरोप झालेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 9, 2023 14:33 IST
गोपनीयतेचा नवा कायदा लादला जाण्याची शक्यता; प्रल्हाद कचरे यांची टीका प्रस्तावित विधेयकातून माहितीचा अधिकार कायद्यातील कलम ८ (१) (जे) मध्ये बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत By लोकसत्ता टीमUpdated: December 5, 2022 09:43 IST
विश्लेषण : आता ऑनलाइन पद्धतीने सुप्रीम कोर्टात RTI अर्ज दाखल करता येणार, कशी असेल प्रक्रिया? सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ‘ऑनलाइन आरटीआय पोर्टल’ (संकेतस्थळ) सुरू केलं आहे. By रविंद्र मानेNovember 27, 2022 15:58 IST
माहितीचा अधिकार अधिनियमातील काही दुर्लक्षित तरतुदी २८ सप्टेंबर हा दिवस आंतराष्ट्रीय स्तरावर “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त- By रविंद्र भागवतSeptember 28, 2022 12:29 IST
“PM Cares चा पैसा कुठं खर्च करताय? निवडणुकीच्या प्रचारावर की आमदारांच्या खरेदीवर?” केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात पीएम केअर्स (PM Cares) सरकारी निधी नसल्याची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच केंद्र… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2021 16:51 IST
माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास बीसीसीआयचा नकार बीसीसीआयकडून भूमिका स्पष्ट By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2018 10:37 IST
इशरत जहाँ प्रकरणाची माहिती मागणाऱ्या अर्जदाराला नागरिकत्त्व सिद्ध करण्याचे आदेश इशरत जहाँ प्रकरणाच्या गहाळ फाईल्सच्या मुद्द्यावरून मार्च महिन्यात संसदेत रणकंदन माजले होते. By पीटीआयJune 15, 2016 17:32 IST
माहिती अधिकारांतर्गत बँकांना माहिती देणे बंधनकारक कर्ज बुडव्याबाबतची माहितीही बँका देत नसतील तर तेही गैर असल्याचेही रिझव्र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. By पीटीआयDecember 17, 2015 03:13 IST
माजी अधिकाऱ्याचे माहिती अधिकारात ३५०० अर्ज हवाई दलाकडे भ्रष्टाचाराबाबत केलेले अर्ज योग्य सुनावणी न करताच फेटाळण्यात आले, असे शर्मा यांचे म्हणणे आहे. By रत्नाकर पवारNovember 23, 2015 03:51 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
Farooq Abdullah: “दोन्ही देश लढाईसाठी…”, भारत-पाकिस्तान युद्धाची चर्चा असताना फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान
Chhaya Kadam: रानडुक्कर, ससा आणि घोरपडीचं मांस खाल्ल्याचा दावा अभिनेत्री छाया कदम यांच्या अंगलट; वन विभागाकडून चौकशी होणार
‘जय महाराष्ट्र…’, म्हणत देशमुखांच्या सुनेने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा! रितेश-जिनिलीयाच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस…