जयशंकर यांनी रविवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतल्यानंतर काही तासांनी ‘ईएएस’मध्ये बोलताना अमेरिकेच्या धोरणांबद्दल नाराजी व्यक्त केली.
पुढील आठवड्यात मलेशियामध्ये होणाऱ्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वालालंपूरला जाणार नाहीत. त्याऐवजी ते १० देशांच्या गटासह भारताच्या वार्षिक शिखर…
अफगाण तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाने आंदोलन केले. “भारताचा तालिबान करण्याचा…
भारताने शुक्रवारी काबूलमधील आपल्या तांत्रिक मिशनला दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली आणि अफगाणिस्तानमधील विकासकामे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
व्यापार आणि गुंतवणुकीसाठी जगाला स्थिर आणि अंदाज लावण्यायोग्य वातावरण हवे आहे, तसेच आर्थिक व्यवहार हे न्याय्य, पारदर्शक आणि सर्वांच्या फायद्याचे असावेत…