scorecardresearch

S Jaishankar talks with Iran and Israeli ministers
S Jaishankar : मंत्री एस जयशंकर यांची इराण आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा; दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचं आवाहन

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्रायल आणि इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनद्वारे संवाद साधला असन दोन्ही देशाला संवाद आणि राजनैतिकतेचं आवाहन केलं…

india Foreign Minister jaishankar warns poland against supporting terrorism
पोलंडने शेजारी देशाला दहशतवादात मदत करू नये; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे खडे बोल

‘पोलंडने दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता दाखविली पाहिजे. भारताच्या शेजारी देशात पोलंडने दहशतवादाला कुठल्याही स्वरुपाची मदत करू नये,’ अशा कठोर शब्दांत परराष्ट्रमंत्री…

India Japan cooperation, global economic recovery, External Affairs Minister Jaishankar, भारत-जपान सहकार्य, परराष्ट्रमंत्री जयशंकर,
भारत-जपान सहकार्यात मोठी क्षमता, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना विश्वास

जागतिक अर्थव्यवस्थेला जोखमीतून बाहेर काढण्याची क्षमता भारत आणि जपानच्या सहकार्यात आहे, अशी प्रशंसा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी केली.

external affairs minister s Jaishankar on operation sindoor
S Jaishankar : “तुम्ही तुमच्या भागात होणाऱ्या हिंसेकडे का बघत नाहीत?”, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा पाश्चिमात्य देशांना सवाल

“ते तुम्हाला फुकटचे सल्ले देतात. जर काही घडलं तर कृपया तसं करू नका, आम्हाला तुमची काळजी वाटते, असं म्हणतात”, अशी…

s Jaishankar on us Venezuela conflicts
S Jaishankar : व्हेनेझुएला – अमेरिका संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केली भारताची भूमिका; म्हणाले, “भारताचे…”

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. तसेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अटक करून न्यूयॉर्कला नेले.

china military in pakistan
Chinese Troops in Pakistan : चिनी सैन्य पाकिस्तानमध्ये तैनात होण्याची शक्यता; बलुचिस्तानच्या नेत्याचं भारताकडे गाऱ्हाणं

Chinese Troops in Pakistan : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये चीन लवकरच त्यांचे सैन्य तैनात करणार असून त्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण…

s jaishankar India has right to defend itself from bad neighbours
S Jaishankar on Pakistan: “पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताला…”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर नेमकं काय म्हणाले?

आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला जे काही करावे लागेल, ते आपण करू, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

EAM S Jaishankar hands over a letter of condolence from Prime Minister Narendra Modi to Khaleda Zia's son Tarique Rahman
तारिक रहमान यांना जयशंकर यांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पत्र, नेमकं यात काय लिहिलंय?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा जिया यांचं मंगळवारी निधन झालं. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या

S Jaishankar to attend funeral in Dhaka tomorrow
Khaleda Zia Death : बांगलादेशशी बिघडलेले संबंध सुधारणार? एस. जयशंकर उद्या ढाका दौऱ्यावर; खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारांसाठी राहाणार उपस्थित

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खलिदा झिया यांचं मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या.

Families of Indian fishermen jailed in Pakistan seek S Jaishankars intervention
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या पालघरच्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी घेतली परराष्ट्रमंत्र्यांची भेट

सुटकेच्या प्रयत्नासाठी परराष्ट्र मंत्र्यांनी प्रभावीपणे प्रयत्न करावेत अशी कळकळीची विनंती अटकेत असलेल्या मच्छिमार कुटुंबीयांच्या महिलांकडून करण्यात आली.

External Affairs Minister s Jaishankar
‘भगवान कृष्ण आणि हनुमान त्यांच्या कथेतील मुत्सद्दी होते’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे पुण्यातील विधान चर्चेत

S Jaishankar On Lord Krishna and Hanuman: पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी…

 S Jaishankar speech on India foreign policy global politics
अमेरिकेशी संवाद साधणे कठीण, चीनचे व्यवस्थापन गुंतागुंतीचे… जागतिक परिस्थितीबाबत परराष्ट्रमंत्र्यांचे म्हणणे काय?

 S Jaishankar : आपण परिस्थितीनुसार चपळतेने राष्ट्रीय हितावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी…

संबंधित बातम्या