scorecardresearch

Mujhse Shadi Karogi
‘मुझसे शादी करोगी’ सिनेमाला २० वर्षे पूर्ण! जाणून घ्या चित्रपटाबद्दलचे रंजक किस्से

‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली असून पटकथा लेखक रुमी जाफरी यांनी सिनेमातील पात्रांबाबत खुलासे केले आहेत.

Karishma Kapoor
करिश्मा कपूरने सांगितली सलमान, शाहरुख व आमिर खानची खासियत; म्हणाली, “म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे…”

करिश्मा कपूरने सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान हे इतरांपेक्षा वेगळे का आहेत, याबद्दलचा खुलासा केला आहे.

Salman Khan
भाईजानने वाचवला होता लहान मुलीचा जीव! बोन मॅरो दान करत सलमान खान ठरला होता भारतातील पहिला दाता

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान बोन मॅरो दान करणारा पहिला दाता ठरला होता.

Mukesh Rishi And Salman Khan
“तो त्याच्या रूममध्ये कधीच…”, अभिनेते मुकेश ऋषी यांनी सांगितला सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव

Mukesh Rishi: बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर मुकेश ऋषी यांनी खुलासा केला आहे.

kiran mane post about Dharmaveer 2 trailer
“‘हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनला ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण…”, किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “हा घ्या ढळढळीत पुरावा”

Dharmaveer 2 Trailer : “हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Salman Khan
“त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला”, सलमान खानचे लॉरेन्स बिश्नोई गँगबाबत वक्तव्य

अभिनेता सलमान खानला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याचा धमकी देण्यात येत होती. १४ एप्रिलला त्याच्या घरावर गोळीबारदेखील झाला होता.

News About Salman Khan
Salman Khan: “सिगरेट पिते पिते जाना..”, सलमानच्या घरावरच्या हल्ल्याआधीचं शूटर्स आणि बिश्नोई यांच्यातलं संभाषण समोर

Salman Khan: विक्की कुमार गुप्ता आणि सागर पाल या दोन शूटर्सनी १४ एप्रिलच्या पहाटे गोळीबार केला होता, या प्रकरणात आता…

Ashok Saraf
एका नेत्याचं जीवन कसं असतं, हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे- ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लाँचवेळी अशोक सराफ यांचे वक्तव्य

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ लाँचवेळी दिग्गज अभिनेते व महाराष्ट्राचे लाडके मामा अशोक सराफ यांनी चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आहे.

Bajrangi Bhaijaan
‘बजरंगी भाईजान’ला ९ वर्षे पूर्ण! शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ शेअर करत निर्मात्यांनी जागवल्या आठवणी; पाहा व्हिडिओ

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला ९ वर्षे पूर्ण झाल्याने या निर्मात्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही…

Anant Ambani And Radhika Merchant
“तुम्ही जेव्हा आई-वडील व्हाल…”, बॉलीवूडच्या भाईजानची अनंत-राधिकासाठी खास पोस्ट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा हा अद्याप चर्चांचा विषय ठरत आहे. त्यातच लोकप्रिय अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर…

Bollywood actor Shah Rukh Khan and Salman Khan Dance in anant ambani baraat video viral
Shah Rukh Khan and Salman Khan Dance: अनंत अंबानीच्या वरातीत करण-अर्जुनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Shah Rukh Khan and Salman Khan Dance: अनंत अंबानीच्या वरातीमधील सलमान खान आणि शाहरुख खानच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष

anant ambani radhika merchant wedding ceremony nita ambani dances with shahrukh khan
Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात नीता अंबानींनी केला शाहरुख खानबरोबर भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: शाहरुख खानला पाहताच नीता अंबानींनी घेतली त्याची गळाभेट

संबंधित बातम्या