scorecardresearch

तासगाव-कवठे महांकाळची निवडणूक अटळ

आर. आर. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सुमन पाटील यांची विधानसभेतील निवड बिनविरोध करण्याचे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न आज धुळीस…

तासगावची निवडणूक आता एकतर्फी होण्याची चिन्हे

तासगाव-कवठे महांकाळ पोटनिवडणुकीसाठी आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना विरोध न करण्याचा निर्णय रविवारी भाजपच्या उमेदवारीसाठी दावा करणारे अजितराव घोरपडे यांनी…

सांगली, मिरजेत गुढी पाडव्यानिमित्त मिरवणुका

सांगली, मिरजेत शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाडव्याच्या मुहुर्तावर शहरात सोने, दुचाकी आणि…

तासगाव-कवठे महांकाळसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यात राष्ट्रवादीला भाजपने सहकार्य केल्यानंतर आता तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी टाळून सहकार्य…

सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजप धर्मसंकटात

तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचे स्थानिक नेते धर्मसंकटात सापडले आहेत.

आभाळच फाटलं.. ठिगळ कुठं कुठं लावणार…

कारभारणीची एकीकडे कर्करोगाशी झुंज, एकीकडे पदवीधर असलेल्या मुलीच्या लग्नाची रात्रंदिवस मनाला जाळणारी चिंता, अशातच अवकाळीसोबत गारपटीने सगळी गणितेच उद्ध्वस्त केली…

कर्मचा-यांचे पगार थकलेले असताना महापौरांसाठी नव्या गाडीचा प्रस्ताव

महापालिकेच्या कर्मचा-यांना पगार होण्यासाठी दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागते आहे. विकास कामाला पैसे नाहीत. अशा आर्थिक संकटात असणाऱ्या महापालिकेच्या महापौरांसाठी…

म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजना दोन दिवसांत सुरू

जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन प्रकल्पाच्या थकीत वीजबिलासाठी राज्य शासनाने टंचाई निधीतून १० कोटी उपलब्ध करून दिल्याने येत्या दोन दिवसांत…

सांगली बाजारातील हळदीचा व्यापार सुरू

हमालीवर आकारण्यात येणारी लेव्ही वाहतूकदारांनी देण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आल्यानंतर बुधवारी गेले ११ दिवस बंद असणारा सांगली बाजारातील हळदीचा…

सांगलीतील ६५ हजार एकरवरील रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ६५ हजार एकरातील रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली असून बेदाण्याचे नुकसानही प्रचंड झाले आहे. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे…

सांगलीत पावसामुळे रब्बी पिकांसह द्राक्षाचे कोटय़वधीचे नुकसान

सांगलीत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आलेल्या रब्बी पिकाबरोबरच द्राक्षांचे कोटय़वधीचे नुकसान केले आहे.

रेल्वे अर्थसंकल्प वास्तवदर्शी; रेल्वे कृती समितीची प्रतिक्रिया

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प पूर्णपणे वास्तवदर्शी असून, आतापर्यंत केवळ घोषणाबाजी झाल्यामुळेच कोणतेही नवीन प्रकल्प हाती…

संबंधित बातम्या