scorecardresearch

निवडणुकीतील खर्चाच्या हिशोबावरून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अपात्र

निवडणुकीतील खर्चाचा हिशोब दिला नाही या कारणावरून जतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ९ जणांना आपले पद गमावण्याची वेळ आली आहे.

पाणी योजनेसाठी ५० कोटींचा निधी देणार

जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या पाणी योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासन ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष…

काल काँग्रेसबरोबर आंदोलन, आज भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसच्या केंद्र व राज्य शासनाच्या एल्गारमध्ये व्यासपीठावर असणारे शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी २४ तास उलटण्यापूर्वीच भाजपात…

ऐन पावसाळ्यात कृष्णेचे पात्र कोरडे

ऐन पावसाळ्यात दुथडी वाहणाऱ्या कृष्णेचे पात्र सांगलीजवळ कोरडे पडले असून यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे सांगलीकरांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी तारेवरची…

सांगलीच्या राजकारण परिवर्तनाची नांदी

सांगली बाजार समितीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा झालेला पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव…

सांगलीत बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील गटाचा धुव्वा, पतंगराव कदमांचा एकतर्फी विजय

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्त्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील…

माजी महापौर नायकवडी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न असफल

माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यावर रविवारी सकाळी घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष साजिद…

सांगलीवाडीचा टोल रद्द करू

सांगलीकरांसाठी यापुढे टोल आकारणी लागू होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय…

‘बेंदुर’वर रुसलेल्या पावसाचे सावट

गेला दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आज महाराष्ट्रीय बेंदुर साजरा करण्यात शेतकऱ्यांचा उत्साह दिसला नाही. ग्रामीण भागात कृषी संस्कृतीशी निगडित…

सांगलीत ग्रामपंचायत सत्तेत भाजप, शिवसेनेचा प्रवेश

जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले वर्चस्व राखले असले, तरी प्रथमच भाजपा, शिवसेनेने गावपातळीवरील सत्तेत पदार्पण करीत आपले स्थान…

सांगलीत जळालेल्या बनावट नोटा

इंग्लंडच्या बनावट नोटा अर्धवट जळालेल्या स्थितीत सांगलीच्या कत्तलखाना परिसरात रविवारी आढळून आल्याने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली.

संबंधित बातम्या