पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मतदारसंघ असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये कालपरवापर्यंत खाडे यांची सावली म्हणून वावरत असलेल्या प्रा. मोहन वनखंडे यांनी…
शेतकर्यांना भूमीहिन करुन महापूराचा धोका वाढविणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले.