रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या क्लबमधून खेळण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच सोडलं मौन, पाहा ट्वीट Cristiano Ronaldo: ३७ वर्षीय रोनाल्डोला अल नसर येथे एका हंगामासाठी १,७२८ कोटी रुपये (२०० दशलक्ष युरो) मिळतील अशा चर्चा सुरु… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 8, 2022 13:29 IST
FIFA World Cup 2022: मेस्सीच्या अर्जेंटिनाला हरवणाऱ्या ‘या’ फुटबॉलपटुंना १० कोटीची कार बक्षीस; फीचर्स ऐकाल तर.. FIFA World Cup 2022: सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी सौदीच्या खेळाडूंना चक्क १० कोटींची आलिशान गाडी गिफ्ट म्हणून… By ऑटो न्यूज डेस्कNovember 28, 2022 11:49 IST
विश्लेषण : शाही कुटुंबातील कोट्यावधींच्या दागिन्यांची चोरी आणि मोठं हत्याकांड; ३० वर्षे सौदी-थायलंडमध्ये तणावाचं कारण ठरलेली चोरी नेमकी काय? सौदी अरेबिया आणि थायलंडचे संबंध बिघडवणारी ती ‘हाय प्रोफाईल’ चोरी नेमकी काय आहे? त्याचा दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम का झाला?… Updated: November 23, 2022 13:56 IST
सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्यांचा तलवारीने शिरच्छेद, १० दिवसांत १२ जणांना मृत्यूदंड सौदी अरेबियात १२ जणांना फासावर लटकवलं, शिक्षा कमी करण्याच्या आश्वासनाचा विसर By लोकसत्ता ऑनलाइनNovember 22, 2022 12:22 IST
सौदी अरेबियेत सापडले सोनं, तांब्याचे प्रचंड साठे; मदिनेतील साठ्यांमुळे सरकार होणार मालामाल एका ट्विटर पोस्टमध्ये सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने माहिती दिली आहे की मदिना क्षेत्रातील आबा अल-राहा प्रदेशाच्या सीमेवर सोन्याच्या धातूचे साठे सापडले… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 16:38 IST
सौदी अरेबियातील महिलेला ट्वीटर वापरणे पडले महागात; ३४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण सलमाला शिक्षा सुनावल्यानंतर अनेक मानवाधिकार संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2022 17:12 IST
विश्लेषण : सौदी अरेबियातील पैशांसमोर नावाजलेल्या गोल्फ स्पर्धांची प्रतिष्ठा पणाला एलआयव्हीमध्ये सामील होण्यासाठी गोल्फमधील सर्वात आघाडीच्या आणि प्रसिद्ध नावांना लाखो डॉलर्सची रक्कम देऊ केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 16:27 IST
वाळवंटात फिरायला गेलेल्या पिता-पुत्राची गाडी वाळूच्या ढिगाऱ्यात अडकली; तहान आणि थकव्यामुळे दोघांचाही मृत्यू वडीलांच्या मृत्यूनंतरही सात वर्षाच्या मुलाने प्रवास सुरु ठेवला. मात्र काही किलोमीटर चालल्यानंतर मुलाचाही मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 17:49 IST
आखाती देशांशी राजकीय संबंध पूर्ववत होतील, परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित सूत्रांची ग्वाही भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आखाती देशांनी भारतावर टीकेची झोड उठवली आहे. By महेश सरलष्करJune 10, 2022 15:09 IST
विश्लेषण : नुपूर शर्मा वाद अन् आखाती देश… भारतासाठी हे देश एवढे ‘मौल्यवान’ का? प्रीमियम स्टोरी आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात येत आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2022 11:27 IST
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल सौदी अरेबियाची नाराजी; नुपूर शर्मांच्या निलंबनाचं स्वागत प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 12:26 IST
जगातील सर्वात महाग उंटाची किंमत माहित आहे का? ऐकून तुम्हीही व्हाल थक्क; जाणून घ्या काय आहे वेगळेपण सौदी अरेबियामध्ये उंटांसाठी सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 28, 2022 18:20 IST
WCL 2025: देश आधी, बाकी सगळं नंतर; टीम इंडियाने मैदान सोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया व्हायरल- video
IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल
Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?
9 बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत