शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली होती.
या आंदोलनावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक…
राज्याच्या १२ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांसाठी ‘शक्तिपीठ’ ठरत असलेल्या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारत मालेगाव व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बाया…
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांची एकजूट आहे. मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत विविध ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग उभारण्यासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन…