“ तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे ” ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा! “टकरा मारा, मुसंड्या मारा… डोकी फुटतील पण अजिबात तडा जाणार नाही.”, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 19:56 IST
“आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही” शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 19:31 IST
“ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो”, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल, “मग मोदी सरकारने नोटाबंदी….” शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो या सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर सवाल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 12:55 IST
सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. न्यायालयाने अडसूळ यांना ईडी कारवाईपासून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 13:46 IST
शिवसेना देशातला दुसरा सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष; इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले ‘इतके’ कोटी पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, २०१९-२० मध्ये देशभरातील ४२ प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न ८७७.९५७ कोटी रुपये होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2021 13:35 IST
“शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत म्हणून…”; १२०० कोटींच्या टेंडरवरुन मनसेचा धक्कादायक आरोप या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवसेनेचा रोल काय आहे हे जाहीर करावं, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2021 14:49 IST
संजय राऊत म्हणतात “ बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है…” जाणून घ्या नेमकं कोणत्या घटनेबद्दल बोलले आहेत.; मग तो अतिरेक देखील राज्य पुरस्कृत होता का? असा सवाल देखील केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 22:25 IST
महाराष्ट्र बंद : ठाण्यामध्ये शिवसैनिक आक्रमक, रिक्षाचालकांना मारहाण! रस्त्यावर धावत्या रिक्षांना थांबवून रिक्षा बंद करण्यासाठी दमदाटी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 14:42 IST
‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : भुसावळमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी या हणामारीमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप केले जातायत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 14:08 IST
“महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला मनसेचा विरोध आहे मग…”; राष्ट्रवादीचा खोचक सवाल केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेमध्ये केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:08 IST
“बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी…”; संजय राऊत यांचं भाजपाला थेट आव्हान लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या प्रकरणानंतर आज राज्यामध्ये महाविकास आघाडीने बंदची घोषणा केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 13:53 IST
Maharashtra bandh live Updates : केंद्रात मोघलांचं सरकार, शेतकऱ्यांना चिरडणे म्हणजे सत्तेची मस्ती, बाकी काही नाही : सुप्रिया सुळे बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2021 16:05 IST
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
Israel-Iran Conflict : इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, नेमकी काय झाली चर्चा?
Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
“Air Indiaमधून पुन्हा कधीच प्रवास करणार नाही…”, ‘या’ क्रिकेटपटूचा अहमदाबादमधील दुर्घटनेनंतर मोठा निर्णय, इन्स्टा स्टोरी केली शेअर
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
9 चुलीवरचं जेवण, फणसाचे गरे अन्…; लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचल्या कोकणात, त्यांच्या साधेपणाचं होतंय कौतुक