scorecardresearch

Akola Kawad festival, Shravanmas celebrations, Rajrajeshwar festival Akola, Maharashtra Shiv Bhakt events,
मध्य भारतातील सर्वात मोठा कावड व पालखी महोत्सव; ८१ वर्षांचा इतिहास

श्रावणमासातील आगळा-वेगळा उत्सव म्हणून अकोल्यातील प्राचीन कावड-पालखी महोत्सवाने आपली विशिष्ट ओळख जपली.

Devotees beaten up by security guards of Trimbakeshwar temple
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण, पण गुन्हा…

त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते.

Devotees clash with security guards at Trimbakeshwar temple after sudden changes in darshan system
भाविकांना मारहाणीनंतर त्र्यंबकेश्वर मंदिरात सोमवारी देणगी दर्शन बंद

पुन्हा असा प्रकार उदभवू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपर्यंत देणगी दर्शन बंद ठेवले आहे.

titwala ganpati shravan angarki rush
टिटवाळा, डोंबिवलीत गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी…

२१ वर्षांनंतर आलेल्या श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीमुळे टिटवाळा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी.

nashik trimbakeshwar brahmagiri pradakshina shravan monday rush
ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत उच्चांकी गर्दी – त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचा महापूर…

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखो भाविकांची गर्दी झाली.

Shri Siddhivinayak Temple
२१ वर्षानंतर अंगारकी चतुर्थी श्रावणात, टिटवाळा श्री सिध्दाविनायक मंदिरातर्फे भाविकांसाठी सुसज्ज व्यवस्था

मध्य रेल्वेच्या मुंंबई ते कसारा रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील श्री सिध्दीविनायक मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

संबंधित बातम्या