Ricky Ponting: आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सची फलंदाजी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पत्त्यांसारखी कोसळली. यादरम्यान रिकी पॉन्टिंग इतका संतापला आणि तणतणत उठून…
आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर-१ सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जसमोर विराट कोहलीच्या फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान असणार आहे.