scorecardresearch

bamboo furniture Israel
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांबू फर्निचरची इस्रायलला निर्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या बांबूचे उत्पादन होते. याच भागात कोनबॅक आणि चिवार या बांबू प्रक्रिया क्षेत्रातील नावाजलेल्या संस्था आहेत.

Maharashtra govt MSRDC appointment, Konkan villages planning authority, Sanjay Raut opposition MSRDC,
महाराष्ट्र सरकारकडून कोकणातील ५९३ गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्तीचा जीआर, कोकण गिळंकृत करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र शासनाने कोकणातील ५ जिल्ह्यांमधील ५९३ गावांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा नवीन…

Swachh Survekshan, Vengurla Municipal Council
वेंगुर्ले नगरपरिषदेची स्वच्छतेत बाजी, कोकणात प्रथम

वेंगुर्ले नगरपरिषदेने शहरांच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यात तिसरा आणि देशात १५वा क्रमांक मिळवला आहे.

Konkan average rainfall satisfactory water storage Konkan dams
कोकणात पावसाची ओढ पण धरणे मात्र तुडूंब…

महारेन संकेतस्थळानुसार वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत रायगड मध्ये ३४.७ टक्के, रत्नागिरीत ३९.८ टक्के, तर सिंधुदुर्गात ४२.४ टक्के पाऊस पडला आहे.

Fish production in the state has increased by 29 thousand 184 tons
राज्यातील मत्स्योत्पादनात २९ हजार टनची वाढ

गेल्या मासेमारी हंगामात मत्सोत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्सोत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यवसायायिकांना दिलासा मिळाला.

Sindhudurg crime branch nabs interstate burglars in bangalore goa taxi driver attack linked Sawantwadi
आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणारे दोन सराईत आरोपी बेंगळुरूतून जेरबंद, सिंधुदुर्ग पोलीसांची कारवाई

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आंतरराज्य घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना बेंगळुरू, कर्नाटक येथून मोठ्या शिताफीने अटक…

Sindhudurg benefits from heavy rains
सिंधुदुर्गात दमदार पाऊस; १६ प्रकल्प ओव्हरफ्लो, ७ प्रकल्पांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

समाधानकारक पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत

12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj are now UNESCO World Heritage Sites
शिवनेरी ते रायगड ! जागतिक वारशाचे मानकरी ठरलेल्या १२ किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्राचे दर्शन जर केवळ एखाद्याच सांकेतिक विषयातून घडवायचे असेल तर गडकोटांशिवाय दुसरे अचूक दृश्य नाही.

Shivaji Maharaj Forts In UNESCO World Heritage List
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत; महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण!

Shivaji Maharaj Forts: छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे.

The protective wall of Sindhudurg District Sub-Jail Sawantwadi collapsed.
सिंधुदुर्ग जिल्हा उप कारागृह सावंतवाडीची संरक्षक भिंत कोसळली: सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड

घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखले.

संबंधित बातम्या