विश्लेषण : तब्बल १९ वर्षांनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार? राज्य सरकारने नुकतीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा अंतिम केली. त्यामुळे आता हा पुनर्विकास मार्गी कसा लागू शकेल, याचा हा आढावा… By मंगल हनवतेJuly 19, 2023 11:22 IST
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर झोपु योजना लादण्याचा प्रयत्न; भूखंडावर फक्त सात झोपड्या मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तो यशस्वी होऊ दिला नाही. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 17:47 IST
थकबाकीदार विकासकाच्या नव्या परवानग्यांवर गदा? झोपडीवासियांची भाडे थकबाकी साडेसहाशे कोटींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विक्री घटकावर स्थगिती, तसेच योजनेतून काढून टाकण्याचा इशारा देऊनही विकासक झोपडीवासियांचे थकविलेले भाडे देत नाही. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 14:06 IST
नवी मुंबई: प्रचंड पोलीस बंदोबस्तात; अखेर झोपडपट्टी हटवली सोमवारी सकाळपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून ती दिवसभर चालणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 18:02 IST
झोपडट्टीवासियांना अडीच लाखांमध्ये घर; निर्णयाचा राजकीय फायदा किती ? शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेतला असला तरी त्याची रक्कम ही महाविकास आघाडीच्या काळात निश्चित करण्यात आली होती. By संतोष प्रधानUpdated: May 26, 2023 15:38 IST
विश्लेषण : झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देणे का शक्य? बांधकाम खर्चाच्या फक्त २० टक्के इतकी ही क्षुल्लक रक्कम आहे. इतक्या कमी किमतीत घर देणे का शक्य झाले? राजकीय फायदा… By निशांत सरवणकरMay 26, 2023 11:27 IST
सशुल्क झोपडी अडीच लाखांत! शासन निर्णय जारी देवेंद्र फडणवीस सरकारने ही योजना २ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ पर्यंतच्या झोपडीवासीयांना लागू केली होती. By लोकसत्ता टीमMay 25, 2023 18:26 IST
गोराईमधील ३२६ झोपड्या जमीनदोस्त झोपड्या निष्कासित केल्यानंतर जवळपास ६०० मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 12, 2023 19:24 IST
झोपडपट्टीतील शांतनू इंगोले याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड पुणे येथील बालेवाडी येथे ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियन शिप मध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत शांतनू प्रथम आला. By लोकसत्ता टीमMay 6, 2023 15:45 IST
विश्लेषण : झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवे धोरण काय आहे? १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय झाला होता By निशांत सरवणकरMarch 28, 2023 12:09 IST
मुंबई : झोपु सदनिका विक्रीवरील १० वर्षांची अट शिथिल ? पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबत मात्र संभ्रम याबाबतचा प्रस्ताव तयार असून तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. By लोकसत्ता टीमMarch 9, 2023 12:51 IST
झोपडपट्टी ही समाजाची गरज असताना तिला समस्या कशी ठरवता? झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाची उर्वरित समाजालाही तेवढीच गरज असते. By शिवप्रसाद महाजनFebruary 18, 2023 10:00 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
Daily Horoscope: रोहिणी नक्षत्रात महत्त्वाचे प्रश्न लागतील मार्गी; तर व्याघ्यात योग देईल सुख-समृद्धी; वाचा रविवार विशेष १२ राशींचे भविष्य
India US Trade: ट्रम्प यांचा आणखी एक झटका, अमेरिकेन पथकाचा भारत दौरा रद्द; भारत-अमेरिका दरम्यानची व्यापार चर्चा रखडली
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
Video : श्रीकृष्णाच्या गाण्यावर मराठी अभिनेत्रींनी सादर केलं मनमोहक नृत्य, चाहत्यांकडूनही कौतुक; पाहा…